Table of Contents
IPLI North Mumbai Recruitment 2025
IPLI North Mumbai Recruitment 2025 – Indian Postal Life Insurance Department, North Mumbai has arranged interviews on date 11/08/2025 & 12/08/2025 for the posts of Postal Life Insurance Agent under North Region, Mumbai Postal Life Insurance Department. The Official website & PDF/Advertise is given below.
भारतीय टपाल विभाग, वरिष्ठ अधीक्षक टपालघर यांचे कार्यालय, मुंबई उत्तर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या मुंबई उत्तर विभाग अंतर्गत टपाल जीवन विमा अभिकर्ता भरतीसाठी दि. ११/०८/२०२५ आणि दि. १२/०८/२०२५ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
भारतीय टपाल विभाग, मुंबई उत्तर भरती २०२५
या पदांसाठी भरती टपाल जीवन विमा अभिकर्ता शैक्षणिक पात्रता आणि अनुभव मान्यताप्राप्त केंद्रीय/राज्य सरकारच्या मंडळ/संस्थेतून किमान १० वी उत्तीर्ण (शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात बघावी) एकूण पद संख्या जाहिरात बघावी. नोकरीचे ठिकाण जाहिरात बघावी. मुलाखतीची तारीख आणि वेळ दि. ११/०८/२०२५ आणि दि. १२/०८/२०२५ सकाळी ११.०० ते संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत. मुलाखतीचे ठिकाण वरिष्ठ अधीक्षक, टपाल जीवन विमा विभाग, मुंबई उत्तर विभाग टपाल कार्यालय, नंदा पाटकर मार्ग, विले पार्ले पूर्व, मुंबई – ४०००५७.
- वयोमर्यादा – कमाल – १८ वर्षे आणि कमाल वयोमर्यादा नाही. (जाहिरात बघावी)
- वेतनमान – जाहिरात बघावी.
- तात्पुरता परवाना शुल्क – रु. ५०/-.
- परवाना परीक्षा शुल्क – रु. ४००/-.
- तारण शुल्क – रु. ५०००/-.
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी जाहिरात पहा.
IPLI North Mumbai Recruitment 2025
- Place of recruitment – See advertise.
- Name of the post – Postal Life Insurance Agent
- No. of posts – See advertise.
- Payment – See advertise.
- Age limit – Min. 18 years & Max. no age limit.
- Temporary permit fee – Rs. 50/-.
- Permit exam fee – Rs. 400/-.
- Safety deposit fee – Rs. 5000/-.
- For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, experience, selection procedure see advertise.
- Interview date & time – 11/08/2025 & 12/08/2025 from 11.00 am to 5.00 pm.
- Venue – Office Of Senior Superintendent- Post Office North Division, India Postal Life Insurance Department, Nanda Patkar Road, Vile Parle East, Mumbai – 400056.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE