Table of Contents
IREL (India) Limited Job Recruitment 2023
IREL (India) Limited Job Recruitment 2023 – IREL (India) Limited invites Online applications till last date 29/5/2023 for post of Deputy General Manager (HRM) for it’s OSCOM Units. There are 1 vacancy. The job location is Chatrapur, Matikhalo, Odisha. The Official website & PDF/Advertise is given below.
IREL (इंडिया) लिमिटेड यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या OSCOM एकक येथे उपसरव्यवस्थापक (मनुष्य संसाधन) पदभरतीसाठी दि. २९/५/२०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत १ जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
IREL (इंडिया) लिमिटेड भरती २०२३
या पदांसाठी भरती उपसरव्यवस्थापक (मनुष्य संसाधन) शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. एकूण पद संख्या १ जागा नोकरीचे ठिकाण छत्रपूर, मतीखालो, ओडिशा. अर्ज पद्धती ऑनलाईन (PDF/वेबसाईट बघावी) अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख दि. २९/५/२०२३ दुपारी १४.०० वाजेपर्यंत
- वयोमर्यादा – ४६ वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
- वेतनमान – रु. ९०,०००/- ते रु. २,४०,०००/-. (PDF/वेबसाईट बघावी)
- अर्ज शुल्क – रु. ४७२/- (SC/ST/PwBD/ESM/महिला आणि इंटर्नल उमेदवार वगळून). (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी जाहिरात/ PDF/वेबसाईट पहा)
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://www.irel.co.in/ येथे भेट द्या.
- अर्जाची लिंक – https://jobapply.in/irel/2023/dgmhrm/.
- सदर पदभरतीविषयी अद्ययावत माहितीसाठी https://www.irel.co.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.
IREL (India) Limited Job Recruitment 2023
- Place of recruitment – Chatrapur, Matikhalo, Odisha. (Ref. PDF/Visit website)
- Post’s Name – Deputy General Manager (HRM)
- Total no. of vacancies – 1
- Educational qualification – Ref. PDF/Visit website.
- Payment – Rs. 90,000/- to Rs. 2,40,000/-. (Ref. PDF/Visit website)
- Age limit – 46 years. (Ref. PDF/Visit website)
- Application fee – Rs. 472/- (SC/ST/PwBD/ESM/Women and Internal candidates are exempted). (For detail procedure of application fee payment see advertise/refer PDF/visit website)
- For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website –https://www.irel.co.in/.
- Mode of application – Online.
- Application link – https://jobapply.in/irel/2023/dgmhrm/.
- Last date for applications – 29/5/2023 till 14.00 pm.
- For updates about said recruitment visit website – https://www.irel.co.in/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.