JOIN Telegram
Wednesday , 25 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

जलसंपदा विभाग, औरंगाबाद अंतर्गत १८ महत्वाच्या पदभरतींची सूचना

 Irrigation Board Aurangabad Job Recruitment 2022

Irrigation Board Aurangabad Job Recruitment 2022Jayakwadi Irrigation Department, Nathnagar (N.), Paithan invites Offline applications in prescribed format from Junior Engineer/Branch Engineer/ Assistant Engineer Grade-2/Sub divisional Engineer/Engineer (Civil) retired from irrigation department till the last date 11/10/2022 to take various services form them on contract basis. There are total 18 posts. The job location is Aurangabad/Jalna/Parbhani District. The Official website & PDF/Advertise is given below.

कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग, नाथनगर (उ.), पैठण यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार त्यांचे अधिनस्त विविध विभागीय कार्यालय येथे कंत्राटी कनिष्ठ अभियंता/शाखा अभियंता/सहाय्यक अभियंता श्रेणी-२ (स्थापत्य)/  पदभरतीसाठी जलसंपदा विभागातील सेवानिवृत्त कनिष्ठ अभियंता/शाखा अभियंता/सहाय्यक अभियंता श्रेणी-२/उपविभागीय अभियंता/अभियंता यांच्याकडून दि. ११/१०/२०२२ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण १८ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

पाटबंधारे विभाग, नाथनगर (उ.), पैठण भरती २०२२

या पदांसाठी भरती कनिष्ठ अभियंता/शाखा अभियंता/सहाय्यक अभियंता श्रेणी-२ (स्थापत्य)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १८ जागा 
नोकरीचे ठिकाण औरंगाबाद/जालना/परभणी 
अर्ज पद्धती प्रत्यक्ष/टपाल
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. ११/१०/२०२२  संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत 
  • पदांचे स्वरूप – कंत्राटी 
  • कंत्राट कालावधी – ११ महिने (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान –PDF/वेबसाईट बघावी.
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://wrd.maharashtra.gov.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाचा पत्ता – कार्यकारी अभियंता, जायकवाडी पाटबंधारे विभाग, नाथनगर (उ.), पैठण.
  • सदर पदभरतीविषयी अद्ययावत माहितीसाठी https://wrd.maharashtra.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

Irrigation Board Aurangabad Job Recruitment

  • Recruitment Place – Aurangabad/Jalna/Parbhani District
  • Posts Name – Junior Engineer/Branch Engineer/ Assistant Engineer Grade-2 (Civil)
  • Total Vacancies – 18
  • Nature of posts – Contract basis
  • Contract Period – 11 months (Ref. PDF/Visit website)
  • Payment – Ref. PDF/Visit website
  • For post, terms & conditions, requisite qualification, experience, application procedure, prescribed application format, other details see advertise/ref. PDF/visit website – https://wrd.maharashtra.gov.in/
  • Mode of application – In Person/Post
  • Address for application – Executive Engineer, Jayakwadi Irrigation Department, Nathnagar (N.), Paithan
  • Last date for application – 11/10/2022    till 5.00 pm.
  • For updates about said recruitment visit website – https://wrd.maharashtra.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *