Table of Contents
ISP Nashik Job Recruitment 2022
ISP Nashik Job Recruitment 2022 – India Security Press Hospital, Nashik Road, Maharashtra invites Offline applications in prescribed format & has arranged interview on date 13/9/2022 for the contractual posts of General Duty Medical Officer. There are total 3 posts. The job location is Nashik Road, Maharashtra. The Official website & PDF/Advertise is given below.
प्रतिभूती मुद्रणालय रुग्णालय, नाशिक मार्ग, महाराष्ट्र यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे जनरल ड्युटी मेडिकल ऑफिसर कंत्राटी पदभरतीसाठी विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवून दि. १३/९/२०२२ रोजी मुलाखत आयोजित केली आहे.या भरती अंतर्गत एकूण ३ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
प्रतिभूती मुद्रणालय रुग्णालय, नाशिक मार्ग, महाराष्ट्र भरती २०२२ |
|
या पदांसाठी भरती | जनरल ड्युटी मेडिकल ऑफिसर |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | ३ जागा |
नोकरीचे ठिकाण | नाशिक मार्ग, महाराष्ट्र |
अर्ज पद्धती | ऑफलाईन |
मुलाखतीची तारीख आणि वेळ | दि. १३/९/२०२२ सकाळी १०.०० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत |
- पदांचे स्वरूप – कंत्राटी
- कंत्राट कालावधी – ३ वर्षे (PDF/वेबसाईट बघावी)
- वेतनमान – PDF/वेबसाईट बघावी.
- वयोमर्यादा – ६२ वर्षे
- पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://ispnasik.spmcil.com/ येथे भेट द्या.
- मुलाखतीचे ठिकाण – प्रतिभूती मुद्रणालय परिषद सभागृह, नाशिक मार्ग – ४२२१०१.
ISP Nashik Job Recruitment
- Recruitment Place – Nashik Road, Maharashtra
- Posts Name – General Duty Medical Officer.
- Total Vacancies – 3
- Nature of posts – Contract basis
- Contract Period – 3 years (Ref. PDF/Visit website)
- Payment – Ref. PDF/ Visit website
- Age limit – 62 years
- For post, terms & conditions, requisite qualification, experience, selection procedure, application procedure, prescribed application format, other details see advertise/ref. PDF/visit website – https://ispnasik.spmcil.com/
- Mode of application – Offline
- Interview date & time – 13/9/2022 10.00 am to 2.00 pm
- Venue – Conference Hall Of India Security Press, Nashik Road – 422101.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.