JOIN Telegram
Saturday , 23 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

ISP नाशिक येथे आयटीआय उत्तीर्ण/पदविकाधारक/पदवीधर उमेदवारांसाठी रु. १८,७८०/- ते रु. ६७,३९०/- वेतनावर विविध कनिष्ठ तांत्रिक आणि रु. २१,५४०/- ते रु. १,०३,०००/- वेतनावर कल्याण अधिकारी पदांच्या एकूण १०८ भरतींसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

 ISP Nashik Job Recruitment 2023

ISP Nashik Job Recruitment 2023 – India Security Press, Nashik Road, Maharashtra invites Online applications in prescribed format till 16/8/2023 & has arranged Online Exam in October/November 2023 for the posts of Welfare Officer at A-2 Level and Junior Technician at W-1 Level. There are total 108 posts. The Official website & PDF/Advertise is given below.

प्रतिभूती मुद्रणालय, नाशिक  मार्ग, महाराष्ट्र यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे कल्याण अधिकारी अ-२ श्रेणी आणि कनिष्ठ तांत्रिक डब्ल्यू-१ श्रेणी पदभरतीसाठी दि. १६/८/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि ऑक्टोबर/नोव्हेंबर २०२३ मध्ये ऑनलाईन परीक्षा आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण १०८ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

प्रतिभूती मुद्रणालय, नाशिक  मार्ग, महाराष्ट्र भरती २०२३

या पदांसाठी भरती १) कल्याण अधिकारी अ-२ श्रेणी २) कनिष्ठ तांत्रिक डब्ल्यू-१ श्रेणी
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १०८ जागा 
नोकरीचे ठिकाण PDF/वेबसाईट बघावी.
अर्ज पद्धती ऑनलाईन 
अर्जाची शेवटची तारीख  दि. १६/८/२०२३.
  • वयोमर्यादा – (PDF/वेबसाईट बघावी)
    • १) कल्याण अधिकारी – ३० वर्षे 
    • २) कनिष्ठ तांत्रिक – २५ वर्षे
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी)
    • १) कल्याण अधिकारी – रु. २९,७४०/- ते रु. १,०३,०००/- 
    • २) कनिष्ठ तांत्रिक – रु. १८,७८०/- ते रु. ६७,३९०/- 
  • परीक्षा शुल्क – रु. ६००/- (खुला प्रवर्ग/EWS/OBC-NCL) आणि रु. २००/- (SC/ST/PWBD/ESM). (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, परीक्षेचे वेळापत्रक, आरक्षण, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://ispnasik.spmcil.com/ येथे भेट द्या.
  • अर्जाची वेबसाइट – https://ispnasik.spmcil.com.
  • ऑनलाईन परीक्षेची तारीख – ऑक्टोबर/नोव्हेंबर २०२३.
  • सदर पदभरतीविषयी अद्ययावत माहितीसाठी https://ispnasik.spmcil.com येथे वेळोवेळी भेट द्या.

ISP Nashik Job Recruitment 2023

  • Recruitment Place – Ref. PDF/Visit website.
  • Posts Name – 1) Welfare Officer 2) Junior Technician. (Ref. PDF/Visit website)
  • Total Vacancies – 108 posts.
  • Payment – (Ref. PDF/Visit website) –
    • 1) Welfare Officer – Rs. 29,740/- to Rs. 1,03,000/-
    • 2) Junior Office Assistant – Rs. 18,780/- to Rs. 67,390/- 
  • Age limit – (Ref. PDF/Visit website) –
    • 1) Welfare Officer – 30 years
    • 2) Junior Technician – 25 years.
  • Application fee – Rs. 600/- (General/EWS/OBC-NCL) & Rs. 200/- (SC/ST/PWBD/ESM). (Ref. PDF/Visit website) 
  • For post, terms & conditions, requisite qualification, experience, selection procedure, application procedure, prescribed application format, examination schedule, other details see advertise/ref. PDF/visit website – https://ispnasik.spmcil.com/.
  • Mode of application – Online.
  • Website for application – https://ispnasik.spmcil.com.
  • Last date for application – 16/8/2023.
  • Date for online exam – Online Exam in October/November 2023.
  • For updates about said recruitment visit website – https://ispnasik.spmcil.com regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

PDF

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *