JOIN Telegram
Friday , 3 January 2025
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

भारत प्रतिभूती मुद्रणालय (ISP), नाशिक रोड येथे LLB/LLM शिक्षितांसाठी नामिकासूची अंतर्गत विधिज्ञ पदभरतीसाठी अर्जाची सूचना

ISP Nashik Legal Recruitment 2023

ISP Nashik Legal Recruitment 2023 – The Chief General Manager, India Security Press, Nasik-Road invites Offline applications in prescribed format till last date 04/12/2023 for Empanelment of Counsels/Advocates to plead, draft, defend and represent the India Security Press in High Courts, Central Administrative Tribunal & District Courts/Labour Courts/Tribunals at Mumbai and District Court at Nashik. The job location is Mumbai & Nashik. The Official website & PDF/Advertise is given below.

प्रधान महाव्यवस्थापक, भारत प्रतिभूती मुद्रणालय, नाशिक रोड यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार जिल्हा न्यायालय नाशिक आणि मुंबई उच्च न्यायालय, केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण आणि जिल्हा न्यायालय/कामगार न्यायालय/न्यायाधिकरण येथे याचिका, बचाव, मसुदा आणि प्रतिनिधित्व करण्यासाठी नामिकासूची अंतर्गत विधिज्ञ पदभरतीसाठी दि. ४/१२/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

भारत प्रतिभूती मुद्रणालय, नाशिक रोड भरती २०२३

या पदांसाठी भरती विधिज्ञांची नामिकासूची
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
नोकरीचे ठिकाण नाशिक आणि मुंबई 
अर्ज पद्धती जलदगती टपाल/नोंदणीकृत टपाल.
अर्जाची शेवटची तारीख  दि. ४/१२/२०२३.
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://ispnasik.spmcil.com/ येथे भेट द्या.
  • अर्जाचा पत्ता – प्रधान महाव्यवस्थापक, भारत प्रतिभूती मुद्रणालय, नाशिक रोड, महाराष्ट्र – ४२२१०१.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/परिशिष्ट/अद्ययावत माहितीसाठी https://ispnasik.spmcil.com/ येथे वेळोवेळी भेट द्या.

ISP Nashik Legal Recruitment 2023

  • Recruitment Place – Mumbai & Nashik.
  • Posts Name – Empanelment of  Advocates 
  • Total Vacancies – See advertise/Refer PDF/Visit website.
  • For post, terms & conditions, reservation, requisite qualification, experience, application procedure, prescribed application format, other details see advertise/ref. PDF/visit website – https://ispnasik.spmcil.com/.
  • Mode of application – Speed Post/Registered Post.
  • Last date for application – 4/12/2023.
  • Address for application – The Chief General Manager, India Security Press, Nashik-Road, Maharashtra – 422 101.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/addendum/updates about said recruitment visit website – https://ispnasik.spmcil.com/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Short PDF

Long PDF

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *