JOIN Telegram
Thursday , 26 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

ITBPF अंतर्गत ANM/GNM/D. Pharm. शिक्षितांसाठी रु. २५,५००/- ते रु. १,१२,४००/- पर्यंतच्या वेतनावर सहाय्यक उपनिरीक्षक (फार्मसिस्ट), उपनिरीक्षक (अधिपरिचारिका) आणि हेड कॉन्स्टेबल (प्रसविका) (फक्त महिला उमेदवार) पदांच्या एकूण २९ भरतींसाठी अर्जाची सूचना

ITBPF ANM/GNM/D. Pharm. Recruitment 2024

ITBPF ANM/GNM/D. Pharm. Recruitment 2024 – Indo-Tibetian Border Police Force invites Online applications in prescribed format from eligible Male & Female Indian Citizens till last date 28/07/2024 for the posts of Assistant Sub Inspector (Pharmacist), Sub Inspector (Staff Nurse) & Head Constable (Mid Wife) (Only Female Candidates). There are total 29 posts. The Official website & PDF/Advertise is given below.

इंडो-तिबेटियन बॉर्डर पोलीस फोर्स यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे सहाय्यक उपनिरीक्षक (फार्मसिस्ट), उपनिरीक्षक (अधिपरिचारिका) आणि हेड कॉन्स्टेबल (प्रसविका) (फक्त महिला उमेदवार) पदभरतीसाठी पात्र महिला व पुरुष भारतीय नागरिकांकडून दि. २८/०७/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण २९ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

इंडो-तिबेटियन बॉर्डर पोलीस फोर्स भरती २०२४

या पदांसाठी भरती १) सहाय्यक उपनिरीक्षक (फार्मसिस्ट) २) उपनिरीक्षक (अधिपरिचारिका) ३) हेड कॉन्स्टेबल (प्रसविका) (फक्त महिला उमेदवार)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या २९ जागा 
नोकरीचे ठिकाण PDF/वेबसाईट बघावी.
अर्ज पद्धती ऑनलाईन
अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख  दि. २८/०७/२०२४ रात्री ११.५९ वाजेपर्यंत.
  • वेतनमान – (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
  • वयोमर्यादा – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • १) सहाय्यक उपनिरीक्षक (फार्मसिस्ट) – २१ ते ३० वर्षे
    • २) उपनिरीक्षक (अधिपरिचारिका) – २० ते २८ वर्षे
    • ३) हेड कॉन्स्टेबल (प्रसविका) (फक्त महिला उमेदवार) – १८ ते २५ वर्षे
  • अर्ज शुल्क – रु. १००/- (खुला प्रवर्ग/OBC/EWS) (SC/ST/महिला/ESM वगळून). (अर्ज शुल्क भरणा पद्धतीविषयी सविस्तर माहितीसाठी PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://recruitment.itbpolice.nic.in/ येथे भेट दया.
  • अर्जाची वेबसाईट – https://recruitment.itbpolice.nic.in/
  • सदर पदभरतीविषयी अदययावत माहितीसाठी https://recruitment.itbpolice.nic.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

ITBPF ANM/GNM/D. Pharm. Recruitment 2024

  • Recruitment Place – Ref. PDF/Visit website.
  • Posts Name – 1) Assistant Sub Inspector (Pharmacist) 2) Sub Inspector (Staff Nurse) 3) Head Constable (Mid Wife).
  • Total Vacancies – 29 posts.
  • Payment – (See table/Ref. PDF/Visit website) –
  • Age limit – (Ref. PDF/Visit website) –
    • 1) Assistant Sub Inspector (Pharmacist) – 21 to 30 years
    • 2) Sub Inspector (Staff Nurse) – 20 to 28 years
    • 3) Head Constable (Mid Wife) – 18 to 25 years
  • Application fee – Rs 100/- (For General/OBC/EWS) (SC/ST/Female/ESM are exempted). (Ref. PDF/Visit website)
  • For post, terms & conditions,  reservation, requisite qualification, experience, selection procedure, application procedure, prescribed application format, other details ref. PDF/visit website –https://recruitment.itbpolice.nic.in/.
  • Mode of application – Online
  • Website for application – https://recruitment.itbpolice.nic.in/
  • Date for application – 28/07/2024 till 11.59 pm
  • For updates about said recruitment visit website – https://recruitment.itbpolice.nic.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *