JOIN Telegram
Monday , 23 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

आयकर विभाग (ITD) पश्चिम बंगाल आणि सिक्कीम अंतर्गत LLB/LLM/CA/ICT शिक्षितांसाठी रु. ४०,०००/- दरमहा वेतनावर यंग प्रोफेशनल (YP) पदाच्या ४ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

ITD Kolkata Recruitment 2023

ITD Kolkata Recruitment 2023 – Office Of Pr. Chief Commissioner Of Income-Tax, West Bengal & Sikkim Region invites Online/Offline applications in prescribed format till last date 10/9/2023 to fill up posts of Young Professional. There are 4 vacancies. The job location is Kolkata (West Bengal). The Official website & PDF/Advertise is given below.

प्रधान मुख्य आयकर आयुक्त यांचे कार्यालय, पश्चिम बंगाल आणि सिक्कीम विभाग यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे यंग प्रोफेशनल पदभरतीसाठी दि. १०/९/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन/ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत ४ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

आयकर कार्यालय, पश्चिम बंगाल आणि सिक्कीम विभाग भरती २०२३

या पदांसाठी भरती यंग प्रोफेशनल 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ४ जागा 
नोकरीचे ठिकाण कोलकाता (पश्चिम बंगाल)
अर्ज पद्धती   ऑनलाईन/ऑफलाईन. (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. १०/९/२०२३ दुपारी ३.०० वाजेपर्यंत. 
  • वयोमर्यादा – ३५ वर्षांपेक्षा अधिक नसावे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – रु. ४०,०००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://www.incometax.gov.in येथे भेट द्या.
  • अर्जाचा ई-मेल पत्ता – kolkata.dcit.hq.admin.vig@incometax.gov.in.
  • उमेदवारांनी ई-मेलच्या विषयात “Application for Young Professional Scheme in the Income-tax Department” असे नमूद करावे.
  • अर्जाचा पत्ता – प्रधान मुख्य आयकर आयुक्त यांचे कार्यालय, पश्चिम बंगाल आणि सिक्कीम विभाग, आयकर भवन, पी-७, चौरींघी चौक, कोलकाता – ७०००६९.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://www.incometax.gov.in येथे वेळोवेळी भेट द्या.

ITD Kolkata Recruitment 2023

  • Recruitment place – Kolkata (West Bengal).
  • Posts’ name – Young Professional.
  • Total vacancies – 2 posts.
  • Educational qualification – Refer PDF/Visit website
  • Age limit – Not exceeding 35 years. (Refer PDF/Visit website)
  • Payment – Rs. 40,000/- pm. (Refer PDF/Visit website
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, prescribed format application form, application procedure,  documents required along with application form see advertise/refer PDF/Visit website – https://www.incometax.gov.in.
  • Mode of application – Online/Offline.
  • E-Mail ID for application – kolkata.dcit.hq.admin.vig@incometax.gov.in.
  • Candidates should mention “Application for Young Professional Scheme in the Income-tax Department” in subject of email.
  • Address for application – Office Of The Principal Chief Commissioner Of Income Tax, West Bengal & Sikkim, Aayakar Bhawan, P-7, Chowringhee Square, Kolkata – 700 069.
  • Last date for application – 10/9/2023 till 3.00 pm.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://www.incometax.gov.in regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *