JOIN Telegram
Tuesday , 24 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

आयकर विभाग (ITD), मुंबई विभाग अंतर्गत क्रीडा राखीव वर्गातून १०/१२ वी/पदवीधरांसाठी रु. १८,०००/- ते रु. १,४२,४००/- पर्यंतच्या वेतनावर क्रीडा राखीव वर्गातून आयकर निरीक्षक, लघुलिपिक श्रेणी-II, कर सहाय्यक, बहुकुशल कर्मचारीवृंद आणि खानावळ परिचर पदांच्या एकूण २९१ भरतीं अंतर्गत नोकरीच्या संधीची जाहिरात प्रकाशित

ITD Mumbai Sports Quota Recruitment 2023

ITD Mumbai Sports Quota Recruitment 2023 – Pr. Chief Commissioner Of Income-Tax, Mumbai Region invites Online applications in prescribed format from meritorious sports persons from date 22/12/2023 to 19/1/2024 for appointment as Inspector of Income Tax, Stenographer Grade-II, Tax Assistant, Multi-Tasking Staff and Canteen Attendant through Sports Quota in Mumbai Region. There are 291 vacancies. The job location is Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.

प्रधान मुख्य आयकर आयुक्त यांचे कार्यालय, मुंबई विभाग यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार मुंबई विभाग येथे क्रीडा राखीव वर्गातून आयकर निरीक्षक, लघुलिपिक श्रेणी-II, कर सहाय्यक, बहुकुशल कर्मचारीवृंद आणि खानावळ परिचर पदभरतीसाठी प्रावीण्यप्राप्त क्रीडापटुंकडुन दि. २२/१२/२०२३ ते दि. १९/१/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत २९१ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

आयकर कार्यालय, मुंबई विभाग भरती २०२३

या पदांसाठी भरती
  • क्रीडा राखीव वर्गातून पदभरती – 
    • १) आयकर निरीक्षक
    • २) लघुलिपिक श्रेणी-II
    • ३) कर सहाय्यक
    • ४) बहुकुशल कर्मचारीवृंद 
    • ५) खानावळ परिचर 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या २९१ जागा 
नोकरीचे ठिकाण मुंबई 
अर्ज पद्धती   ऑनलाईन. (जाहिरात पहा/PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. २२/१२/२०२३ ते दि. १९/१/२०२४. 
  • वयोमर्यादा – (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
  • वेतनमान – (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
  • अर्ज शुल्क – रु. २००/-. (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://incometaxmumbai.gov.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाची लिंक – https://incometaxmumbai.gov.in/.
  • पत्ता – सह आयुक्त आयकर (मुख्यालय) समन्वय यांचे कार्यालय, कक्ष क्र. ३३५, आयकर भवन, महर्षी कर्वे रोड, मुंबई – ४०००२०, महाराष्ट्र.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://incometaxmumbai.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

ITD Mumbai Sports Quota Recruitment 2023

  • Recruitment place – Mumbai region.
  • Posts’ name – Sports Quota
    • 1) Inspector of Income Tax
    • 2) Stenographer Grade-II
    • 3) Tax Assistant
    • 4) Multi-Tasking Staff
    • 5) Canteen Attendant
  • Total vacancies – 291 posts.
  • Educational qualification – (See table/Refer PDF/Visit website) –
  • Age limit – (See table/Refer PDF/Visit website) –
  • Payment – (See table/Refer PDF/Visit website) –
  • Application fee – Rs. 200/-. (Refer PDF/Visit website
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, prescribed format application form, application procedure,  documents required along with application form see advertise/refer PDF/Visit website – https://incometaxmumbai.gov.in/.
  • Mode of application – Online.
  • Application link – https://incometaxmumbai.gov.in/.
  • Address for application – Office of Joint Commissioner of Income Tax (HQ) Coordination, Room No. 335, Aayakar Bhavan, Maharshi Karve Road, Mumbai – 400 020, Maharashtra.
  • Date for application – 22/12/2023 to 19/1/2024.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://incometaxmumbai.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Link

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *