Table of Contents
ITD Pune CA Recruitment 2024
ITD Pune CA Recruitment 2024 – Principal Chief Commissioner Of Income-Tax, Pune Region invites Offline applications in prescribed format till last date 29/2/2024 for Empanelment of Cost Accountants for Inventory Valuation Under Section 142 (2A) of the Income Tax Act, 1961. The Official website & PDF/Advertise is given below.
प्रधान मुख्य आयकर आयुक्त, पुणे विभाग यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे सेक्शन १४२ २(अ), आयकर अधिनियम १९६१च्या तरतुदींनुसार इन्व्हेन्टरींचे मूल्यांकन करण्यासाठी कॉस्ट अकाऊंटंट म्हणून नोंदणी करण्यासाठी दि. २९/२/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
आयकर कार्यालय, पुणे विभाग भरती २०२४ |
|
या पदांसाठी भरती | कॉस्ट अकाऊंटंट |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. |
नोकरीचे ठिकाण | पुणे. |
अर्ज पद्धती | ऑफलाईन. (जाहिरात पहा/PDF/वेबसाईट बघावी) |
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख | दि. २९/२/२०२४ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत. |
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://www.incometax.gov.in आणि आयकर उपआयुक्त (समन्वय), मुख्य कार्यालय, पुणे विभाग येथे भेट दया.
- विहित नमुना अर्ज मिळण्याची शेवटची तारीख – दि. २९/२/२०२४ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत.
- ई-मेल पत्ता – pune.cit.judicial@ incometax.gov.in.
- अर्जाचा पत्ता – आयकर उपआयुक्त (समन्वय), पुणे विभाग, कक्ष क्र. २१४, २ रा मजला, आयकर भवन, १२, साधू वासवानी रोड, पुणे – ४११००१.
- सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://www.incometax.gov.in येथे वेळोवेळी भेट दया.
ITD Pune CA Recruitment 2024
- Recruitment place – Pune.
- Posts’ name – Empanelment of Cost Accountants.
- Total vacancies – See advertise/Refer PDF/Visit website.
- For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, prescribed format application form, application procedure, documents required along with application form see advertise/refer PDF/Visit website – https://www.incometax.gov.in or Office of the Deputy Commissioner of Income Tax (Co-ordination), Head Office, Pune.
- Last date to get prescribed format application form – 29/2/2024 till 5.00 pm.
- Mode of application – Offline.
- E-Mail ID – pune.cit.judicial@ incometax.gov.in.
- Address for application – Office of the Deputy Commissioner of Income Tax (Co-ordination), Head Office, Pune, 2nd Floor, Room No. 214, Aaykar Bhavan, 12, Sadhu Vaswani Road, Pune – 411001.
- Last date for application – 29/2/2024 till 5.00 pm.
- For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://www.incometax.gov.in regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.