JOIN Telegram
Sunday , 29 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

आयकर विभाग सहकारी बँक मर्यादित, मुंबई अंतर्गत पदवीधर उमेदवारांसाठी रु. ३५,०००/- दरमहा वेतनावर कार्यकारी अधिकारी आणि रु. ३०,०००/- दरमहा वेतनावर लिपिक पदाच्या ११ भरती अंतर्गत नोकरीची संधी

  ITDCBL Job Recruitment 2023

ITDCBL Mumbai Job Recruitment 2023 – The Income Tax Department Cooperative Bank Ltd invites Online applications till last date 28/3/2023 for the posts of Executive Officer & Clerk. There are 11 vacancies. The job location is Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.

आयकर विभाग सहकारी बँक मर्यादित यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे कार्यकारी अधिकारी आणि लिपिक पदभरतीसाठी दि. २८/३/२०२३ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ११ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

आयकर विभाग सहकारी बँक मर्यादित भरती २०२३

या पदांसाठी भरती कार्यकारी अधिकारी आणि लिपिक
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ११ जागा 
नोकरीचे ठिकाण मुंबई.
अर्ज पद्धती  ऑनलाईन
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. २८/३/२०२३.
  • वयोमर्यादा –(PDF/वेबसाईट बघावी) –
    • कार्यकारी अधिकारी२१- ३५ वर्षे 
    • लिपिक२१- ३० वर्षे 
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • कार्यकारी अधिकारीरु. ३५,०००/- दरमहा.
    • लिपिकरु. ३०,०००/- दरमहा.
  • अर्ज शुल्क – (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी जाहिरात/ PDF/वेबसाईट पहा) –
    • कार्यकारी अधिकारीरु. १०००/-.
    • लिपिकरु. ८००/-.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://www.incometaxbank.co.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाची लिंक – https://www.incometaxbank.co.in/.
  • नोंदणी लिंक – https://ibpsonline.ibps.in/itcbmrnov22/.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://www.incometaxbank.co.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

ITDCBL Job Recruitment

  • Place of recruitment – Mumbai.
  • Post’s Name – Executive Officer & Clerk.
  • Total no. of vacancies – 11.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Age limit – (Ref. PDF/Visit website) –
    • Executive Officer – 21-35 years.
    • Clerk – 21-30 years.
  • Payment – (Ref. PDF/Visit website) –
    • Executive Officer – Rs. 35,000/- pm.
    • Clerk – Rs. 21,000/- pm.
  • Application fee – (For detailed procedure about fee payment see advertise/Ref. PDF/Visit website)
    • Executive Officer – Rs. 1000/-.
    • Clerk – Rs. 800/-.
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form see advertise/ref. PDF/Visit website – https://www.incometaxbank.co.in/.
  • Mode of application – Online.
  • Application link – https://www.incometaxbank.co.in/.
  • Registration link – https://ibpsonline.ibps.in/itcbmrnov22/.
  • Last date for application date – 28/3/2023.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://www.incometaxbank.co.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

Application Link

Registration Link

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *