JOIN Telegram
Friday , 20 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय (ITDP), गडचिरोली, जि. गडचिरोली अंतर्गत शासकीय आश्रमशाळांमध्ये विविध शिक्षक पदभरतीसाठी मुलाखतीची सूचना

ITDP Gadchiroli Job Recruitment 2023

ITDP Gadchiroli Job Recruitment 2023 – Office Of Project Officer, Integrated Tribal Development Project, Gadchiroli, Dist. Gadchiroli has arranged interview 1/8/2023 from eligible candidates for the various posts of Teacher at Government Residential School under ITDP. The job location is Gadchiroli, Dist. Gadchiroli. The Official website & PDF/Advertise is given below.

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, गडचिरोली, जि. गडचिरोली यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या अंतर्गत शासकीय आश्रमशाळा येथे विविध शिक्षक पदभरतीसाठी दि. १/८/२०२३ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, गडचिरोली, जि.गडचिरोली भरती २०२३

या पदांसाठी भरती
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/जाहिरात बघावी.
एकूण पद संख्या तक्ता पहा/जाहिरात बघावी.
नोकरीचे ठिकाण गडचिरोली, जि. गडचिरोली
मुलाखतीची तारीख आणि वेळ  दि. १/८/२०२३ सकाळी ११.०० ते संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत 
मुलाखतीचे ठिकाण  एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, गडचिरोली, जि. गडचिरोली.
  • वेतनमान – जाहिरात बघावी.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी जाहिरात पहा
  • वेबसाईट – https://tribal.maharashtra.gov.in/.

ITDP Gadchiroli Dist. Gadchiroli Job Recruitment 2023

  • Place of recruitment – Gadchiroli, Dist. Gadchiroli
  • Post’s Name –
  • Total no. of posts – See table/advertise.
  • Educational qualification – See table/advertise.
  • Payment – See advertisement.
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure see advertise.
  • Website – https://tribal.maharashtra.gov.in/.
  • Interview date & time – 1/8/2023 at 11.00 am
  • Venue – Office Of Project Officer, Integrated Tribal Development Project, Gadchiroli, Dist. Gadchiroli.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *