JOIN Telegram
Saturday , 21 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

ICEM संगमनेर, जि. अहमदनगर – १० वी/ITI/डिप्लोमा/इतर शिक्षित ; ५० शैक्षणिक/शिक्षकेतर पदभरतींसाठी अर्ज करा !

Ithape CEM Recruitment 2024

Ithape CEM Recruitment 2024 – Sangamner Medical Foundation & Research Institute’s Vamanrao Ithape College Of Engineering & Management, Samgamner invites Online applications till last date 27/11/2024 for various Teaching & Non-Teaching posts. There are total 50 vacancies. The job location is Samgamner, Dist. Ahmednagar. The Official website & PDF/Advertise is given below.

संगमनेर मेडिकल फाउंडेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित वामनराव इथापे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट, संगमनेर, जि. अहमदनगर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे विविध शैक्षणिक आणि शिक्षकेतर पदभरतीसाठी दि. २७/११/२०२४ रोपर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ५० जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

वामनराव इथापे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट, संगमनेर, जि. अहमदनगर भरती २०२४

या पदांसाठी भरती
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/जाहिरात बघावी.
एकूण पद संख्या ५० जागा 
नोकरीचे ठिकाण संगमनेर, जि. अहमदनगर
अर्ज पद्धती ऑनलाईन. 
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. २७/११/२०२४.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी जाहिरात पहा.
  • संपर्काचा पत्ता – इथापे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट, नवीन नगर रोड, संगमनेर, मु. वेल्हाळे, पोस्ट राजापूर, ता. संगमनेर – ४२२६०५, जि. अहमदनगर. 

Ithape CEM Recruitment 2024

  • Recruitment place – Samgamner, Dist. Ahmednagar.
  • Posts’ name – (See table/advertise) –
  • Total vacancies – 50 posts.
  • Educational qualification – See table/advertise.
  • For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, experience, selection procedure see advertise.
  • Mode of applications – Online.
  • Last date for application – 27/11/2024.
  • Correspondence Address – Vamanrao Ithape College Of Engineering & Management, Navin Nagar Road, Samgamner, At Velhale, Post Rajapur, Tal. Sangamner- 422605, Dist. Ahmednagar.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *