JOIN Telegram
Sunday , 22 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

औद्योगिक प्रशिक्षण संस्था, देवळा, जि. नाशिक येथे नोकरीची संधी

ITI Devla Dist. Nashik Job Recruitment 2022 – Industrial Training Institute Devla Dist. Nashik has arranged interview on date 27/6/2022 for the contractual posts of Fitter & Wireman.

औद्योगिक प्रशिक्षण संस्था, देवळा, जि. नाशिक येथे फिटर आणि वायरमन कंत्राटी पदभरतीसाठी पात्र उमेदवारांची दि. २७/६/२०२२ रोजी मुलाखत  आयोजित केली आहे.

  • प्रशिक्षणाचे ठिकाण – देवळा, जि. नाशिक
  • एकूण पदे – ३.
  • पदांची नावे आणि संख्या – १) फिटर  २) वायरमन 
  • पात्रता – सविस्तर मूळ जाहिरात पहा.
  • पदांचे स्वरूप – कंत्राटी
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. २७/६/२०२२   दुपारी २.०० वाजता.
  • मुलाखतीचे ठिकाण – औद्योगिक प्रशिक्षण संस्था, देवळा, जि. नाशिक, वाजगाव रोड, रामेश्वर धरणाजवळ, रामेश्वर, ता. देवळा, जि. नाशिक.
  • इच्छुक उमेदवारांनी तपशीलवार माहितीसाठी मा. प्राचार्य, औ.प्र. संस्था देवळा, जि. नाशिक.
  • संपर्क क्रमांक – ८८०५५९३६६३.

ITI Devla Dist. Nashik Job Recruitment

  • Place of training – Devla Dist. Nashik
  • Total posts – 3
  •  Name of the posts & their numbers – 1) Fitter 2) Wireman
  •  Qualification – See Advertise.
  • Nature of posts – Contract basis
  • Interview date & time – 27/6/2022  2.00 pm.
  • Venue – ITI, Devla, Dist. Nashik, Vajgaon Road, Near Rameshwar Dam, Rameshwar, Ta. Devla, Dist. Nashik.
  • Interested candidates may contact – Principal, ITI, Devla, Dist. Nashik,
  • Contact Number – 8805593663.

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *