JOIN Telegram
Sunday , 1 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

जाखेटे ग्रुप अंतर्गत जळगाव व भुसावळ येथे ITI उत्तीर्ण/विविध पदविका/पदवी/पदव्युत्तर शिक्षितांसाठी विविध कार्यकारी, व्यवस्थापकीय व प्रशासकीय पदांच्या एकूण ३४ भरतींसाठी मुलाखतीची सूचना

Jakhete Group Recruitment 2024

Jakhete Group Recruitment 2024 – Jakhete Group invites Online applications & has arranged interview on date 10/2/2024 & 11/2/2024 to fill up various Executive, Managerial & Administrative posts for various Automobiles showroom. There are 34 vacancies. The job location is Bhuasawal & Jalgaon. The Official website & PDF/Advertise is given below.

जाखेटे ग्रुप यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या भुसावळ आणि जळगाव येथील विविध ऑटोमोबाईल्स शोरूम येथे विविध कार्यकारी, व्यवस्थापकीयप्रशासकीय पदभरतीसाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि दि. १०/२/२०२४ आणि दि. ११/२/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण ३४ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

जाखेटे ग्रुप भरती २०२४

या पदांसाठी भरती
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ३४ जागा 
नोकरीचे ठिकाण भुसावळ आणि जळगाव                                   
अर्ज पद्धती   ऑनलाईन
मुलाखतीची तारीख आणि वेळ दि. १०/२/२०२४ आणि दि. ११/२/२०२४ सकाळी ११.०० ते संध्याकाळी ५.००. 
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात पहा.
  • अर्जाचा ई-मेल पत्ता – ramhonda1@gmail.com.
  • मुलाखतीचे ठिकाण – राम होंडा, कोर्ट चौकाजवळ, जी. एस. ग्राउंड समोर, जळगाव.

Jakhete Group Recruitment 2024

  • Recruitment place – Bhusawal & Jalgaon.
  • Posts’ name –

  • Total vacancies – 34 posts.
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form see advertise.
  • Mode of application – Online.
  • E-Mail ID for application ramhonda1@gmail.com.
  • Interview date & time – 10/2/2024 & 11/2/2024 11.00 am to 5.00 pm.
  • Venue – Ram Honda, Near Court Chowk, Opposite G. S. Ground, Jalagaon.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *