JOIN Telegram
Sunday , 1 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

भारतीय ताग निगम लिमिटेड (JCI), कोलकाता अंतर्गत रु. ४०,०००/- ते रु. १,४०,०००/- वेतनावर ११ विविध सहाय्यक व्यवस्थापक पदभरती अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधीची जाहिरात प्रकाशित

JCI Kolkata Job Recruitment 2023

JCI Kolkata Job Recruitment 2023 – The Jute Corporation of India Ltd. (JCI), Kolkata invites Offline applications in prescribed format till last date 17/2/2023 for the various posts of Assistant Manager under Special Recruitment Drive. There are 11 vacancies. The Official website & PDF/Advertise is given below.

भारतीय ताग निगम लिमिटेड (JCI), कोलकाता यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार विशेष भरती मोहिमेअंतर्गत येथे विविध सहाय्यक व्यवस्थापक पदभरतीसाठी दि. १७/२/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ११ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

भारतीय ताग निगम लिमिटेड (JCI) भरती २०२३

या पदांसाठी भरती
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ११ जागा 
नोकरीचे ठिकाण PDF/वेबसाईट बघावी.
अर्ज पद्धती नोंदणी/जलदगती टपाल (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. १७/२/२०२३
  • वयोमर्यादा – ३५ वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – रु. ४०,०००/- ते रु. १,४०,०००/-. (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://www.jutecorp.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाचा पत्ता – वरिष्ठ व्यवस्थापक (HR), भारतीय ताग निगम लिमिटेड (JCI), १५ एन, नेली सेनगुप्ता सरानी, कोलकाता – ७०००८७.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://www.jutecorp.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

JCI Kolkata Job Recruitment

  • Recruitment place – Ref. PDF/Visit website.
  • Posts’ name –
  • Total vacancies – 11
  • Age limit – 35 years. (Ref. PDF/Visit website)
  • Payment – Rs. 40,000/- to Rs. 1,40,000/- (Ref. PDF/Visit website)
  • For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://www.jutecorp.in/.
  • Mode of applications – Registered/Speed Post.
  • Address for application – Senior Manager (HR), The Jute Corporation Of India Limited, 15 N, Nellie Sengupta Sarani, Kolkata – 700087.
  • Last date for application – 17/2/2023.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://www.jutecorp.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

PDF

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *