Table of Contents
JES Jalna Job Recruitment 2022
JES Jalna Job Recruitment 2022 – Jalna Education Society, Jalna invites Offline applications till last date 19/10/2022 for the post of Principal. There is 1 post. The job location is Jalna. The Official website & PDF/Advertise is given below.
जालना एज्युकेशन सोसायटी, जालना यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे प्राचार्य पदनियुक्तीसाठी दि. १९/१०/२०२२ पर्यंत ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण १ जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
जालना एज्युकेशन सोसायटी, जालना भरती २०२२ |
|
या पदांसाठी भरती | प्राचार्य |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | पदव्युत्तर शिक्षण आणि पी. एचडी अधिक माहितीकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी) |
एकूण पद संख्या | १ जागा |
नोकरीचे ठिकाण | जालना |
अर्ज पद्धती | ऑफलाईन |
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख | दि. १९/१०/२०२२ |
- पदांचे स्वरूप – जाहिरात पहा.
- कंत्राट कालावधी – ५ वर्षे (जाहिरात पहा)
- वेतनमान – जाहिरात पहा.
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा.
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठवण्याचा पत्ता – सचिव, जालना एज्युकेशन सोसायटी, C/o J.E.S. College, जालना – ४३१२०३.
JES Jalna Job Recruitment
- Place of recruitment – Jalna
- Post’s Name – Principal
- Total no. of posts – 1
- Educational qualification – Post Graduation & Ph.D. (See Advertise)
- Nature of post – Contract basis
- Contract period – 5 years (See Advertise)
- Payment – See Advertise
- For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, experience, selection procedure please see advertise.
- Mode of application – Offline
- Address for application – Secretory, Jalna Education Society, C/o J.E.S. College, Jalna – 431203.
- Last date for applications – 19/10/2022.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.