JOIN Telegram
Saturday , 28 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

झारखंड गृह रक्षा वाहिनी, कोडरमा येथे कोडरमा जिह्यातील रहिवासी असलेल्या उमेदवारांकडून ग्रामीण आणि शहरी गृह रक्षक पदभरतीसाठी अर्जाची सूचना

JHGWD Koderma Notification 2023

JHGWD Koderma Notification 2023 – Zarkhand District Home Guard Wing, Koderma invites Offline applications in prescribed format from date 10/3/2023 to 31/3/2023 from residents of Koderma district for the posts of Home Guard – Rural & Urban. There are 391 vacancies. The job location is Koderma & Domchonch District. The Official website & PDF/Advertise is given below.

झारखंड गृह रक्षा वाहिनी, कोडरमा यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे ग्रामीण आणि शहरी गृह रक्षक पदभरतीसाठी कोडरमा जिह्यातील रहिवासी असलेल्या उमेदवारांकडून  दि. १०/३/२०२३ ते दि. ३१/३/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ९१ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

झारखंड गृह रक्षा वाहिनी, कोडरमा भरती २०२३

या पदांसाठी भरती ग्रामीण आणि शहरी गृह रक्षक 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ३९१ जागा 
नोकरीचे ठिकाण कोडरमा आणि डॉमचोच जिल्हा 
अर्ज पद्धती हस्तपोहोच/नोंदणी टपाल/जलदगती टपाल (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. १०/३/२०२३ ते दि. ३१/३/२०२३ सकाळी १०.०० ते संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत 
  • वयोमर्यादा – १९-४० वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://koderma.nic.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाचा पत्ता – जिल्हा समादेशक, झारखंड गृह रक्षा वाहिनी, कोडरमा, पिन कोड – ८२५४०९.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://koderma.nic.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

JHGWD Koderma Notification 2023

  • Recruitment place – Koderma & Domchonch District.
  • Posts’ name – Home Guard – i) Rural ii) Urban.
  • Total vacancies – 391.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website
  • Age limit – 19-40 years. (Ref. PDF/Visit website)
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form, ref. PDF/Visit website – https://koderma.nic.in/.
  • Mode of application – By Hand/Registered Post/Speed Post.
  • Address for application – District Commandant, Jharkhand Home Guard Wing, Koderma, Pin Code – 825409.
  • Last date for application date – 10/3/2023 to 31/3/2023 from 10.00 am to 5.00 pm.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://koderma.nic.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *