Table of Contents
JJSBL Jalgaon Job Recruitment 2023
JJSBL Jalgaon Job Recruitment 2023 – Jalgaon Janta Sahkari Bank Limited, Jalgaon invites Offline applications from experienced bank personnel till last date 10/11/2023 for the posts of Managing Director/Chief Executive Officer. There is 1 vacancy. The job location is Jalgaon. The Official website & PDF/Advertise is given below.
जळगाव जनता सहकारी बँक लिमिटेड, जळगाव यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे व्यवस्थापकीय संचालक/मुख्य कार्यकारी अधिकारी पदनियुक्तीसाठी अनुभवी बँक अधिकाऱ्यांकडून दि. १०/११/२०२३ पर्यंत ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत १ जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
जळगाव जनता सहकारी बँक लिमिटेड, जळगाव भरती २०२३ |
|
या पदांसाठी भरती | व्यवस्थापकीय संचालक/मुख्य कार्यकारी अधिकारी |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | १ जागा. |
नोकरीचे ठिकाण | जळगाव. (जाहिरात/वेबसाईट बघावी) |
अर्ज पद्धती | जाहिरात/वेबसाईट बघावी. |
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख | दि. १०/११/२०२३. |
- वयोमर्यादा – ३५ ते ६० वर्षे. (जाहिरात/वेबसाईट बघावी)
- वेतनमान – जाहिरात/वेबसाईट बघावी.
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, विहित नमुना अर्ज, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी जाहिरात पहा आणि http://jjsbl.com/ येथे भेट द्या.
- अर्जाचा ई-मेल पत्ता – satish.madane@jjsbl.co.in
- अर्जाचा पत्ता – अध्यक्ष, जळगाव जनता सहकारी बँक लिमिटेड (शेड्यूल्ड बँक), मुख्य कार्यालय ‘सेवा’, ११७/११९, नवी पेठ,जळगाव – ४२५००१.
JJSBL Jalgaon Job Recruitment 2023
- Place of recruitment – Jalgaon. (See advertise/Visit website)
- Post’s Name – Managing Director/Chief Executive Officer
- Total no. of posts – 1 post.
- Age limit – 35 to 60 years. (See advertise/Visit website)
- Educational qualification – See advertise/Visit website.
- Payment – See advertise/Visit website.
- For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, experience, selection procedure see advertise/ref. PDF/visit website – http://jjsbl.com/.
- Mode of application – See advertise/Visit website.
- E-Mail ID for application – satish.madane@jjsbl.co.in.
- Address for application – Chairman, Jalgaon Janta Sahkari Bank Limited, Jalgaon (Scheduled Bank), Head Office ‘Seva’. 117/119, Navi Peth, Jalgaon – 425001.
- Last date for applications – 10/11/2023.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.