JOIN Telegram
Thursday , 26 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

जेजुरी नगरपरिषद, जेजुरी, जि. पुणे येथे पथविक्रेता समिती रचना अंतर्गत सदस्य पदभरतीसाठी अर्जाची सूचना

JMC Jejuri Dist. Pune Job Recruitment 2022

JMC Jejuri Dist. Pune Job Recruitment 2022 – Jejuri Municipal Council Jejuri, Dist. Pune invites applications in prescribed format till last date 18/11/2022 to nominate Representatives of different Organizations under Street Vendor’s Committee under Maharashtra-Street-Vendors-Protection-of-Livelihood-and-Regulation-of-Street-Vending. There are 6 posts. The job location is Jejuri, Dist. Pune. The Official website & PDF/Advertise is given below.

जेजुरी नगरपरिषद, जेजुरी, जि. पुणे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे महाराष्ट्र्र पथविक्रेता (उपजीविका संरक्षण आणि पथविक्री विनियमन)अन्वये पथविक्रेता समिती रचना अंतर्गत विविध प्रवर्गातून नामनिर्देशित करावयाच्या सदस्यांकरिता दि. १८/११/२०२२ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण  जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

जेजुरी नगरपरिषद, जेजुरी, जि. पुणे भरती २०२२

या पदांसाठी भरती प्रतिनिधी – 

  • अशासकीय संघटना आणि समुदाय आधारित संघटना प्रतिनिधी
  • निवासी कल्याण संघ प्रतिनिधी
  • व्यापारी संघाचा प्रतिनिधी
  • पणन संघाचा प्रतिनिधी
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ६ जागा 
नोकरीचे ठिकाण जेजुरी 
अर्ज पद्धती ऑफलाईन (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. १८/११/२०२२ संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत 
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी जाहिरात पहा.
  • विहित नमुना अर्ज जेजुरी नगरपरिषद कार्यालय येथे उपलब्ध होईल.
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता – जेजुरी नगरपरिषद कार्यालय, जेजुरी, जि. पुणे.
  • सदर पदभरतीविषयी अद्ययावत माहितीसाठी संपर्क क्रमांक – ९५२७८८४४९७

JMC Jejuri Dist. Pune Job Recruitment

  • Place of recruitment – Jejuri, Dist. Pune
  • Post’s Name – Representatives from –
    • 1) Non Government Organization & Community Based Organization Representative
    • 2) Residential Welfare Organization  Representative
    • 3) Trade Union Representative
    • 4) Marketing Organization  Representative
  • Total vacancies – 6
  • Educational qualification – See advertise.
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, experience, selection procedure see advertise.
  • Prescribed format application form will be available at Jejuri Municipal Council Office, Jejuri, Dist. Pune.
  • Mode of applicationOffline 
  • Address for application – Jejuri Municipal Council Office, Jejuri, Dist. Pune.
  • Last date for applications – 18/11/2022   till 5.30 pm.
  • For queries contact no. – 9527884497.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *