JOIN Telegram
Thursday , 26 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

JNARDDC नागपूर येथे मोठ्या वेतनावर विविध १४ पदभरती सुरु ; नक्की अर्ज करा !

JNARDDC Recycling Division Recruitment 2024

JNARDDC Recycling Division Recruitment 2024 Jawaharlal Nehru Aluminium Research Development & Design Center, Nagpur invites Online applications in prescribed format from date 7/09/2024 to 30/09/2024 for the posts of Scientist in various disciplines, Scientific Assistant & Consultant (Admin) for Recycling Division. There are total 14 vacancies. The job location is Nagpur. The Official website & PDF/Advertise is given below.

जवाहरलाल नेहरू एल्युमिनिअम रिसर्च डेव्हलपमेंट अँड डिझाईन सेंटर (JNARDDC), नागपूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या रिसायकल डिव्हिजन येथे सल्लागार (प्रशासकीय), वैज्ञानिक सहाय्यक आणि विविध वैज्ञानिक पदभरतीसाठी दि. ७/०९/२०२४ ते दि. ३०/०९/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण १४ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

JNARDDC नागपूर भरती २०२४

या पदांसाठी भरती सल्लागार (प्रशासकीय), वैज्ञानिक सहाय्यक आणि विविध वैज्ञानिक
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव (शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी) –
एकूण पद संख्या १ जागा 
नोकरीचे ठिकाण नागपूर 
अर्ज पद्धती  ऑनलाईन.
  • वयोमर्यादा – तक्ता पहा/जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
  • वेतनमान – तक्ता पहा/जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
  • अर्ज शुल्क – रु. ५००/-. (जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांसाठीचे निवड प्रक्रिया, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, इतर सविस्तर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि http://jnarddc.gov.in/en/opportunities/career.aspx मध्ये sub-head Career येथे भेट दया.
  • अर्जाची तारीख – दि. ७/०९/२०२४ सकाळी ९.०० वाजेपासून ते दि. ३०/०९/२०२४ संध्याकाळी १८.०० वाजेपर्यंत.
  • पत्ता – जवाहरलाल नेहरू एल्युमिनिअम रिसर्च डेव्हलपमेंट अँड डिझाईन सेंटर, अमरावती रोड, वाडी, नागपूर – ४४००२३.

JNARDDC Recycling Division Recruitment 2024

  • Place of Recruitment – Nagpur
  • Name of the Posts(See table/advertise/Ref. PDF/Visit website) –
  • No. of posts – 14 posts.
  • Educational QualificationSee table/advertise/Ref. PDF/Visit website.
  • Payment See table/advertise/Ref. PDF/Visit website
  • Age limitSee table/advertise/Ref. PDF/Visit website.
  • Application fee – Rs. 500/-. (See advertise/Ref. PDF/Visit website)
  • For detailed information about the selection procedure, terms & conditions, application procedure, prescribed format application form, other instructions, etc. about the above posts see advertise/ref. PDF/visit website – http://jnarddc.gov.in/en/opportunities/career.aspx under sub-head Career.
  • Mode of application – Online.
  • Date for application 7/09/2024 from 9.00 am to 30/09/2024 till 18.00 pm.
  • Address – Jawaharlal Nehru Aluminium Research Development & Design Center, Amravati Road, Wadi, Nagpur – 440023

For More details See the below Advertisement

अधिकृत संकेतस्थळ

Google Application Link

PDF

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *