Table of Contents
JNC Wadi Dist. Nagpur Recruitment 2025
JNC Wadi Dist. Nagpur Recruitment 2025 – Jawaharlal Nehru Arts, Commerce & Science College, Wadi, Dist. Nagpur has arranged interview on date 23/06/2025 to fill up posts of various subject Assistant Professor. There are total 24 vacancies. The job location is Wadi, Dist. Nagpur. The Official website & PDF/Advertise is given below.
जवाहरलाल कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविदयालय, वाडी, जि. नागपूर यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे विविध विषय सहाय्यक प्राध्यापक पदभरतीसाठी दि. २३/०६/२०२५ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण २४ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
जवाहरलाल कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविदयालय, वाडी, जि. नागपूर भरती २०२५ |
|
या पदांसाठी भरती | काँट्रीब्युटरी टीचर |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात बघावी. |
एकूण पद संख्या | २४ जागा |
नोकरीचे ठिकाण | वाडी, जि. नागपूर. |
मुलाखतीची तारीख आणि वेळ | दि. २३/०६/२०२५. (तक्ता पहा/जाहिरात बघावी) |
मुलाखतीचे ठिकाण | व्हीएसपीएम एकेडेमी ऑफ हायर एज्युकेशन, ५, वायसीएमए संकुल, सीताबर्डी, नागपूर. |
- वेतनमान – जाहिरात पहा.
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात पहा.
JNC Wadi Dist. Nagpur Recruitment 2025
- Recruitment place – Wadi, Dist. Nagpur.
- Posts’ name – Assistant Professor –
- Total vacancies – 24 posts.
- Educational qualification – See advertise.
- Payment – See advertise.
- For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, reservations, documents required along with application form see advertise.
- Interview date & time – 23/06/2025. (See table/advertise)
- Venue – VSPM Academy of Higher Education Office, Lata Mangeshkar Hospital, 5, YMCA Complex, Sitabuldi, Nagpur.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE