JOIN Telegram
Friday , 15 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

जवाहर नवोदय विद्यालय (JNV), बीड येथे भौतिकशास्त्र पदव्युत्तर शिक्षितांसाठी रु. ३५,७५०/- दरमहा वेतनावर पीजीटी भौतिकशास्त्र पदभरतीसाठी मुलाखतीची सूचना

JNV Beed Job Recruitment 2023

JNV Beed Job Recruitment 2023 – Jawahar Navodaya Vidyalaya, Beed has arranged interview on date 28/8/2023 for eligible candidates to fill up posts of Post Graduate Teacher (PGT) Physics. The job location is Beed. The Official website & PDF/Advertise is given below.

जवाहर नवोदय विद्यालय, बीड यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे पीजीटी भौतिकशास्त्र पदभरतीसाठी दि. २८/८/२०२३ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

नवोदय विद्यालय समिती, बीड भरती २०२३

या पदांसाठी भरती पीजीटी भौतिकशास्त्र
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव एम.एस्सी. (बी.एड.). (शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/जाहिरात बघावी)
एकूण पद संख्या जाहिरात पहा.
नोकरीचे ठिकाण बीड.
मुलाखतीची तारीख आणि वेळ दि. २८/८/२०२३ सकाळी ११.०० वाजता.
मुलाखतीचे ठिकाण नवोदय विद्यालय समिती,गढी, तहसील गेवराई, जि. बीड – ४३११४३, महाराष्ट्र.
  • वयोमर्यादा – ५० वर्षे, NVS/सरकारी शाळा सेवानिवृत्त शिक्षक – कमाल ६२ वर्षे.
  • वेतनमान – रु. ३५,७५०/- दरमहा. (जाहिरात बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात पहा.

JNV Parbhani Job Recruitment 2023

  • Recruitment place – Beed.
  • Posts’ name – Post Graduate Teacher (PGT) Physics
  • Total vacancies – See advertise.
  • Educational qualification – M.Sc. (B. Ed.). (See advertise) 
  • Payment – Rs. 35,750/- pm. (See advertise) 
  • Age limit – 50 years & for Ex NVS/Superannuated Govt. School – 62 years.
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form see advertise.
  • Interview date & time – 28/8/2023 at 11.00 am.
  • Venue – Jawahar Navodaya Vidyalaya, Gadhi, Tahasil Georai, District Beed – 431143, State Maharashtra, India.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *