JOIN Telegram
Saturday , 23 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

दि जालना पिपल्स को-ऑप. बँक लि., जालना अंतर्गत LLB/B.Com/M.Com./MBA/GDC&A शिक्षितांसाठी Trainee Sr. Officer (Branch Officer) आणि Trainee Clerk पदांच्या एकूण १९ भरतींसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

JPCBNK Jalna Job Recruitment 2023

JPCBNK Jalna Job Recruitment 2023 – The Jalna People’s Co-operative Bank Limited, Jalna invites Online applications in prescribed format from date 17/8/2023 to 26/8/2023 to fill up posts of Trainee Sr. Officer (Branch Officer) & Trainee Clerk. There are 19 vacancies. The job location is Jalna, Aurangabad & Parbhani. The Official website & PDF/Advertise is given below.

दि जालना पिपल्स को-ऑप. बँक लि., जालना यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे वरिष्ठ प्रशिक्षणार्थी अधिकारी (शाखा अधिकारी) आणि प्रशिक्षणार्थी  लिपिक पदभरतीसाठी दि. १७/८/२०२३ ते दि. २६/८/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण १९ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

दि जालना पिपल्स को-ऑप. बँक लि., जालना भरती २०२३

या पदांसाठी भरती १) वरिष्ठ प्रशिक्षणार्थी अधिकारी (शाखा अधिकारी) २) प्रशिक्षणार्थी  लिपिक
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १९ जागा 
नोकरीचे ठिकाण जालना, औरंगाबाद व परभणी जिल्हा
अर्ज पद्धती   ऑनलाईन.
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. १७/०८/२०२३ सकाळी ११.०० पासून ते दि. २६/०८/२०२३ रात्री ११.५९ वाजेपर्यंत. 
  • वयोमर्यादा – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • १) वरिष्ठ प्रशिक्षणार्थी अधिकारी (शाखा अधिकारी) – ३० ते ४० वर्षे.
    • २) प्रशिक्षणार्थी  लिपिक – २२ ते ३५ वर्षे 
  • परीक्षा शुल्क – रु. ९४४/-. (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी जाहिरात/PDF/वेबसाईट पहा)
  • महाराष्ट्र राज्यातील जालना जिल्ह्यात राहत असलेल्या उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी कृपया जाहिरात/PDF पहा आणि https://www.mucbf.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाची लिंक – http://www.mucbf.in/.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://www.mucbf.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

JPCBNK Jalna Job Recruitment 2023

  • Recruitment place – Jalna, Aurangabad & Parbhani.
  • Posts’ name – 1) Trainee Sr. Officer (Branch Officer) 2) Trainee Clerk.
  • Total vacancies – 19 posts.
  • Educational qualification – Refer PDF/Visit website
  • Age limit – (Refer PDF/Visit website) –
    • 1) Trainee Sr. Officer (Branch Officer) – 30 to 40 years.
    • 2) Trainee Clerk – 22 to 35 years.
  • Exam fee – Rs. 944/-. (For detailed procedure about fee payment see advertise/Refer PDF/Visit website)
  • Preference will be given to candidates who are residents of District Jalna Of Maharashtra state.
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form see advertise/refer PDF/Visit website – https://www.mucbf.in/.
  • Mode of application – Online.
  • Application link – http://www.mucbf.in/.
  • Date for application – 17/8/2023 from 11.00 am to 26/8/2023 till 11.59 pm.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://www.mucbf.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

Registration Link

PDF

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *