JOIN Telegram
Friday , 27 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

JSPMU पुणे येथे विविध शैक्षणिक पदभरतींसाठी मुलाखतीची जाहिरात प्रकाशित

JSPMU Pune Recruitment 2024

JSPMU Pune Recruitment 2024 – JSPM University, Pune invites Offline applications in prescribed format & has arranged interview on date 2/09/2024 to fill up posts of Professor, Associate Professor & Assistant Professor in various disciplines. The job location is Pune. The Official website & PDF/Advertise is given below.

जेएसपीएम विदयापीठ, पुणे यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे विविध प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक पदभरतीसाठी विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवून दि. २/०९/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

जेएसपीएम विदयापीठ, पुणे भरती २०२४

या पदांसाठी भरती १) प्राध्यापक २) सहयोगी प्राध्यापक ३) सहाय्यक प्राध्यापक (जाहिरात बघावी)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या जाहिरात/वेबसाईट बघावी.
नोकरीचे ठिकाण पुणे   
अर्ज पद्धती  ऑफलाईन.
मुलाखतीची तारीख आणि वेळ दि. २/०९/२०२४ सकाळी ९.३० ते दुपारी २.३०.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात पहा आणि https://jspmuni.ac.in/careers येथे भेट दया.
  • ई-मेल पत्ता – careers@jspmuni.ac.in.
  • मुलाखतीचे ठिकाण – ३ रा मजला, जेएसपीएम विदयापीठ, गॅट क्र. ७१९/१ व २, प्रशासकीय इमारत, वाघोली, पुणे-अहमदनगर, पुणे – ४१२२०७.

JSPMU Pune Recruitment 2024

  • Recruitment place – Pune.
  • Posts’ name – Professor, Associate Professor & Assistant Professor. (See advertise for details)
  • Total vacancies – See advertise.
  • Educational qualification – See advertise.
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form see advertise/Visit website – https://jspmuni.ac.in/careers.
  • E-Mail ID  careers@jspmuni.ac.in.
  • Interview date & time – 2/09/2024 9.30 am to 2.30 pm.
  • Venue – 3rd Floor, JSPM University, Gat No. 719/1 & 2, Admin Building, Wagholi, Pune-Ahmednagar Road, Pune – 412207.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Form Link

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *