JOIN Telegram
Tuesday , 24 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

कळवण/सुरगाणा तालुका जिल्हा नाशिक अंतर्गत किमान ४ थी उत्तीर्ण उमेदवारांसाठी रु. १५,०००/- दरमहा वेतनावर कोतवाल पदाच्या १६ भरतींसाठी अर्जाची सूचना

Kalwan Kotwal Job Recruitment 2023

Kalwan Kotwal Job Recruitment 2023 – Office Of Sub Divisional Officer, Kalwan, District Nashik invites Online applications in prescribed format from the eligible male & female candidates residents of  Kalwan/Surgana Tehsil of Dist. Nashik till last date 8/10/2023 for the posts of Kotwal. There are total 16 vacancies. The job location is Kalwan/Surgana Tehsil of Dist. Nashik. The Official website & PDF/Advertise is given below.

उपविभागीय अधिकारी कार्यालय, कळवण, जिल्हा नाशिक यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार नाशिक जिल्ह्यातील कळवण/सुरगाणा तालुक्यातील विविध तलाठी साझाकरीता त्याच गावातील रहिवासी असणाऱ्या पात्र इच्छुक पुरुष आणि महिला उमेदवारांकडून कोतवाल पदभरतीसाठी दि. ८/१०/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरतीं अंतर्गत एकूण १६ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

कळवण, जिल्हा नाशिक कोतवाल भरती २०२३

या पदांसाठी भरती कोतवाल
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव किमान ४ थी उत्तीर्ण.
एकूण पद संख्या १६ जागा. 
नोकरीचे ठिकाण कळवण/सुरगाणा तालुका, जिल्हा नाशिक.
अर्ज पद्धती ऑनलाईन.
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. ८/१०/२०२३ संध्याकाळी ५.४५ वाजेपर्यंत
  • वयोमर्यादा – १८ ते ४० वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – रु. १५,०००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
  • परीक्षा शुल्क – रु. ६००/- (खुला प्रवर्ग) आणि रु. ५००/- (आरक्षण वर्ग). (PDF/वेबसाईट बघावी) 
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://nashik.gov.in/ आणि https://nashik.ppbharti.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाची लिंक – https://nashik.ppbharti.in/.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://nashik.gov.in/ आणि https://nashik.ppbharti.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

Kalwan Kotwal Job Recruitment 2023

  • Recruitment place – Kalwan/Surgana Taluka, District Nashik.
  • Posts’ name – Kotwal.
  • Total vacancies – 16 posts.
  • Payment – Rs. 15,000/- pm.
  • Educational qualification – Minimum 4th pass(Ref. PDF/Visit website)
  • Age limit – 18 to 40 years. (Ref. PDF/Visit website)
  • Processing fee – Rs. 600/- (UR) & Rs. 500/- (Reserved class). (Ref. PDF/Visit website)
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form, see advertise/ref. PDF/Visit website – https://nashik.gov.in/ & https://nashik.ppbharti.in/.
  • Mode of application – Online.
  • Application link – https://nashik.ppbharti.in/.
  • Last date for application – 8/10/2023 till 5.45 pm. 
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://nashik.gov.in/ & https://nashik.ppbharti.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Link

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *