JOIN Telegram
Monday , 23 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

दि गार्डस रेजिमेंटल सेंटर, कामठी येथे रु. १५,०००/- दरमहा वेतनावर कार्यालय अधीक्षक, कार्यालय व्यवस्थापक आणि रु. १८,०००/- दरमहा वेतनावर सहाय्यक CSD व्यवस्थापक पदावर नोकरीची संधी

KGRC Job Recruitment 2023

Kamptee Guards Regimental Centre Job Recruitment 2023 – Brigade Of The Guards Regimental Centre, Kamptee invites Offline applications in prescribed format from Volunteers from Ex-Servicemen/Civilian till last date 31/7/2023 to fill up posts of Office Supervisor, Office Manager, Assistant CSD Manager at their various institutes. There are 3 vacancies. The job location is Kamptee, Nagpur. The Official website & PDF/Advertise is given below. 

ब्रिगेड ऑफ दि गार्डस रेजिमेंटल सेंटर, कामठी यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या विविध संस्था येथे कार्यालय अधीक्षक, कार्यालय व्यवस्थापक, सहाय्यक CSD व्यवस्थापक पदभरतीसाठी माजी सैनिक/सिव्हिलिअन स्वयंसेवकांकडून दि. ३१/७/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ३ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

गार्डस रेजिमेंटल सेंटर, कामठी भरती २०२३

या पदांसाठी भरती १) कार्यालय अधीक्षक २) कार्यालय व्यवस्थापक ३) सहाय्यक CSD व्यवस्थापक
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ३ जागा 
नोकरीचे ठिकाण कामठी, नागपूर.
अर्ज पद्धती   समक्ष/हस्तदेय.
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. ३१/७/२०२३. 
  • वेतनमान – (जाहिरात बघावी) –
    • रु. १५,०००/- दरमहा –
      • कार्यालय अधीक्षक
      • कार्यालय व्यवस्थापक
    • रु. १८,०००/- दरमहा –
      • सहाय्यक CSD व्यवस्थापक
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात पहा.
  • अर्जाचा पत्ता – Adm. Bn. Cdr. GRC, Kamptee, Pin – 900746, C/o 56 APO.

KGRC Job Recruitment 2023

  • Recruitment place – Kamptee, Nagpur.
  • Posts’ name – 1) Office Supervisor 2) Office Manager 3) Assistant CSD Manager.
  • Total vacancies – 3 posts.
  • Educational qualification – See advertise.
  • Payment – (See advertise) –
    • Rs. 15,000/- pm –
      • Office Supervisor
      • Office Manager
    • Rs. 18,000/- pm –
      • Assistant CSD Manager
  • Contact no. to get application fee – 9462523346.
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form see advertise.
  • Mode of application – By Hand/In Person.
  • Address for application – Adm. Bn. Cdr. GRC, Kamptee, Pin – 900746, C/o 56 APO.
  • Last date for application – 31/7/2023.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *