JOIN Telegram
Wednesday , 25 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

कल्याण कृषि उत्पन्न बाजार समिती (KAPMC), कल्याण अंतर्गत १०/१२ वी उत्तीर्ण/DE/BE (Civil)/इतर पदवीधरांसाठी रु.२०,३२१/- ते रु. ४९,७२२/- पर्यंतच्या वेतनावर विविध अभियंता, लिपिक, निरीक्षक, पर्यवेक्षक, वाहनचालक, शिपाई, वॉचमन, साफसफाई कर्मचारी आणि माळी पदांच्या एकूण ३७ भरतीं अंतर्गत नोकरीच्या संधीची जाहिरात प्रकाशित

KAPMC Kalyan Recruitment 2024

KAPMC Kalyan Recruitment 2024 Kalyan Agriculture Produce Market Committee, Kalyan invites Online applications in prescribed format from date 20/03/2024 to 02/04/2024 to fill up posts of Engineer & Clerk in various disciplines, Inspector, Supervisor, Driver, Sweeper, Gardener. There are 37 vacancies. The job location is Kalyan. The Official website & PDF/Advertise is given below.

कल्याण कृषि उत्पन्न बाजार समिती, कल्याण यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या आस्थापनेवर विविध अभियंता, लिपिक, निरीक्षक, पर्यवेक्षक, वाहनचालक, शिपाई, वॉचमन, साफसफाई कर्मचारी आणि माळी पदभरतीसाठी दि. २०/०३/२०२४ ते दि. ०२/०४/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ३७ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

कल्याण कृषि उत्पन्न बाजार समिती, कल्याण भरती २०२४

या पदांसाठी भरती
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ३७ जागा 
नोकरीचे ठिकाण कल्याण                                  
अर्ज पद्धती   ऑनलाईन. (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी तारीख  दि. २०/०३/२०२४ ते दि. ०२/०४/२०२४ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत. 
  • वयोमर्यादा – ३७ वर्षांपर्यंत. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • १) उपअभियंता – रु. ४९,७२२/- दरमहा.
    • २) शाखा अभियंता – रु. ४८,३५४/- दरमहा.
    • ३) कनिष्ठ अभियंता – रु. ४७,२१२/- दरमहा.
    • ४) निरीक्षक – रु. ४६,८७०/- दरमहा.
    • ५) पर्यवेक्षक – रु. २६,६९२/- दरमहा.
    • ६) लिपिक –
      • i) कनिष्ठ – रु. २४,८२२/- दरमहा.
      • ii) वरिष्ठ – रु. २६,६९२/- दरमहा.
    • ७) वाहनचालक – रु. २४,८२२/- दरमहा.
    • ८) शिपाई – रु. २०,३२१/- दरमहा.
    • ९) वॉचमन – रु. २०,३२१/- दरमहा.
    • १०) साफसफाई कर्मचारी – रु.२०,३२१/- दरमहा.
    • ११) माळी – रु.२०,३२१/- दरमहा.
  • अर्ज शुल्क – (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी जाहिरात/PDF/वेबसाईट पहा) –
    • खुला प्रवर्ग –
      • वरिष्ठ पदे – रु. ११८०/-.
      • कनिष्ठ पदे  – रु. १०६२/-.
    • आरक्षण वर्ग – 
      • वरिष्ठ पदे – रु. ९४४/-.
      • कनिष्ठ पदे – रु. ८२६/-.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://apmckalyan.org/ आणि https://kalyanapmc.com/ येथे भेट दया.
  • अर्जाची लिंक – https://apmckalyan.org/ आणि https://kalyanapmc.com/.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/परिशिष्ट/अदययावत माहितीसाठी  https://apmckalyan.org/ आणि https://kalyanapmc.com/ येथे वेळोवेळी भेट दया.

KAPMC Kalyan Recruitment 2024

  • Recruitment place – Kalyan.
  • Posts’ name –
    • 1) Deputy Engineer
    • 2) Branch Engineer
    • 3) Junior Engineer
    • 4) Inspector
    • 5) Supervisor
    • 6) Clerk – i) Junior ii) Senior
    • 7) Driver
    • 8) Guard
    • 9) Watchman
    • 10) Sweeper
    • 11) Gardener.
  • Total vacancies – 37 posts.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website
  • Age limit – Up to 38 years. (Ref. PDF/Visit website)
  • Payment – (Ref. PDF/Visit website) –
    • 1) Deputy Engineer – Rs. 49,722/- pm.
    • 2) Branch Engineer – Rs. 48,354/- pm.
    • 3) Junior Engineer – Rs. 47,212/- pm.
    • 4) Inspector – Rs. 46,870/- pm.
    • 5) Supervisor – Rs. 26,692/- pm.
    • 6) Clerk –
      • i) Junior- Rs. 24,822/- pm.
      • ii) Senior – Rs. 26,692/- pm.
    • 7) Driver – Rs. 24,822/- pm.
    • 8) Guard – Rs. 20,321/- pm.
    • 9) Watchman – Rs. 20,321/- pm.
    • 10) Sweeper – Rs. 20,321/- pm.
    • 11) Gardener – Rs. 20,321/- pm.
  • Application fee – (For detailed procedure about fee payment see advertise/Ref. PDF/Visit website) 
    • Open Class –
      • Senior posts – Rs. 1180/-.
      • Junior posts – Rs. 1062/-.
    • Reserved class – 
      • Senior posts – Rs. 944/-.
      • Junior posts – Rs. 826/-.
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form see advertise/ref. PDF/Visit website – https://apmckalyan.org/ & https://kalyanapmc.com/.
  • Mode of application – Online.
  • Application link – https://apmckalyan.org/ & https://kalyanapmc.com/.
  • Date for application – 20/03/2024 to 02/04/2024 till 5.00 pm.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/addendum/updates about said recruitment visit website – https://apmckalyan.org/ & https://kalyanapmc.com/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Link

PDF

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *