Table of Contents
KBCNMU Jalgaon AP Recruitment 2025
KBCNMU Jalgaon AP Recruitment 2025 – Kavyitri Bahinabai Chaudhary North Maharashtra University, Jalgaon invites Online applications & Offline applications in prescribed format till last date 20/06/2025 and 25/06/2025 respectively for academic year 2025-2026 to fill various posts of Assistant Professor in various disciplines to be filled in the University Schools/Departments and KBCNMU Conducted Science & Commerce College, Molgi, Dist. Nandurbar and and Tribal Academy, Nandurbar. There are total 102 vacancies. The job location is Jalgaon & Molgi, Dist. Nandurbar. The Official website & PDF/Advertise is given below.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विदयापीठ, जळगाव यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार विदयापीठाच्या विविध शाळा/विभाग, विज्ञान आणि वाणिज्य महाविदयालय मोळगी, जि. नंदुरबार आणि ट्रायबल एकेडमी, नंदुरबार येथे शैक्षणिक वर्ष २०२५-२०२६ साठी विविध विषय सहाय्यक प्राध्यापक पदभरतीसाठी दि. २०/०६/२०२५ आणि दि. २५/०६/२०२५ पर्यंत विहित नमुन्यातील अनुक्रमे ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण १०२ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विदयापीठ, जळगाव भरती २०२५
या पदांसाठी भरती सहाय्यक प्राध्यापक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी. एकूण पद संख्या १०२ जागा नोकरीचे ठिकाण जळगाव आणि मोळगी, जि. नंदुरबार अर्ज पद्धती ऑनलाईन आणि ऑफलाईन. (PDF/वेबसाईट बघावी) अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख
- ऑनलाईन – दि. २०/०६/२०२५.
- ऑफलाईन – दि. २५/०६/२०२५ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत.
- वयोमर्यादा – ६५ वर्षांपेक्षा अधिक नसावे. (PDF/वेबसाईट बघावी)
- वेतनमान – (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
- अर्ज शुल्क – रु. ७५०/- (खुला प्रवर्ग) आणि रु. ३७५/- (आरक्षण वर्ग). (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी PDF/वेबसाईट पहा)
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://nmu.ac.in/ येथे भेट दया.
- अर्जाची लिंक – https//apps.nmu.ac.in/re.ruitment/.
- उमेदवारांनी ऑनलाईन अर्जाची प्रत आणि ऑनलाईन पावतीच्या २ प्रति, विहित प्रमाणपत्रांच्या प्रति सूचनेप्रमाणे दिलेल्या पत्त्यावर पाठवाव्यात.
- अर्जाचा पत्ता – कवयित्री बहिणाबाई चौधरी, उत्तर महाराष्ट्र विदयापीठ, पत्रपेटी क्र. ८०, उमाविनगर, जळगाव – ४२५००१.
- सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही आवृत्ती/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://nmu.ac.in/ येथे वेळोवेळी भेट दया.
KBCNMU Jalgaon AP Recruitment 2025
- Recruitment place – Jalgaon & Molgi, Dist. Nandurbar.
- Posts’ name – Assistant Professor.
- Total vacancies – 102 posts.
- Educational qualification – Refer PDF/Visit website.
- Age limit – Not exceeding 65 years. (Refer PDF/Visit website)
- Payment – (See Table/Refer PDF/Visit website) –
- Application fee – Rs. 750/- (UR) & Rs. 375/- (Reserved class). (For detailed procedure about fee payment refer PDF/Visit website)
- For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form refer PDF/Visit website – https://nmu.ac.in/.
- Mode of application – Online & Offline.
- Application link – https//apps.nmu.ac.in/re.ruitment/.
- Date for online application – 20/06/2025.
- candidates are informed to submit hard copy of online form along with testimonials in Two copies with online payment receipt.
- Address for application – Kavayitri Bahinabai Chaudhari North Maharashtra University, P. O. Box No. 80, Umavi Nagar, Jalgaon – 425001.
- Last date for offline application – 25/06/2025 till 5.00 pm.
- For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://nmu.ac.in/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE