Table of Contents
KCB Pune SET Recruitment 2025
KCB Pune SET Recruitment 2025 – Kirkee Cantonment Board, Kirkee, Pune has arranged interview on date 09/06/2025 for posts of Special Education Teacher for “Swabhiman” run for Specially Able (MR) Children at Kirkee Cantonment Board, Kirkee, Pune. There are 2 vacancies.The job location is Kirkee, Pune. The Official website & PDF/Advertise is given below.
खडकी छावणी परिषद, खडकी, पुणे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार विशेष मुलांसाठी (मतिमंद-एमआर) खडकी छावणी परिषद, खडकी, पुणे संचलित “स्वाभिमान” येथे विशेष शिक्षण शिक्षक पदभरतीसाठी दि. ०९/०६/२०२५ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण २ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
खडकी छावणी परिषद, खडकी, पुणे भरती २०२५ |
|
या पदांसाठी भरती | |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रतेकरिता तक्ता पहा/जाहिरात बघावी. |
एकूण पद संख्या | २ जागा |
नोकरीचे ठिकाण | खडकी, पुणे. |
मुलाखतीची तारीख आणि वेळ | दि. ०९/०६/२०२५ नोंदणी वेळ – सकाळी ११.०० वाजता. |
मुलाखतीचे ठिकाण | “स्वाभिमान”, डॉ. बी. ए. कॅंटोन्मेंट जनरल हॉस्पिटल, खडकी, पुणे – ४११००३. |
- वेतनमान – रु. २४,५००/- दरमहा (तक्ता पहा/जाहिरात बघावी).
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी जाहिरात पहा.
KCB Pune SET Recruitment 2025
- Recruitment place – Kirkee, Pune
- Posts’ name – Special Education Teacher (MR)
- Total vacancies – 2 posts.
- Payment – Rs. 24,500/- pm. (See advertise)
- For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, experience, selection procedure see advertise.
- Interview date & time – 09/06/2025 registration time – 11.00 am.
- Venue – “Swabhiman” , Dr. B. A. Cantonment General Hospital, Kirkee, Pune – 411005.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.
Previous Update
खडकी छावणी परिषद, खडकी, पुणे येथे रु. २०,०००/- दरमहा वेतनावर महिला विशेष शिक्षण शिक्षक (एमआर) पदभरतीसाठी मुलाखतीची सूचना
KCB Pune Job Recruitment 2022
KCB Pune Job Recruitment 2022 – Kirkee Cantonment Board, Kirkee, Pune has arranged interview on date 5/1/2023 for post of Female Special Education Teacher (MR) for “Swabhiman” run for Specially Able (MR) Children at Kirkee Cantonment Board, Kirkee, Pune. There are 1 vacancy.The job location is Kirkee, Pune. The Official website & PDF/Advertise is given below.
खडकी छावणी परिषद, खडकी, पुणे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार विशेष मुलांसाठी (मतिमंद-एमआर) खडकी छावणी परिषद, खडकी, पुणे संचलित “स्वाभिमान” येथे महिला विशेष शिक्षण शिक्षक (एमआर) पदभरतीसाठी दि. ५/१/२०२३ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण १ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
खडकी छावणी परिषद, खडकी, पुणे भरती २०२२
या पदांसाठी भरती महिला विशेष शिक्षण शिक्षक (एमआर) शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. एकूण पद संख्या १ जागा नोकरीचे ठिकाण खडकी, पुणे मुलाखतीची तारीख आणि वेळ दि. ५/१/२०२३ नोंदणी वेळ – सकाळी ११.०० वाजता मुलाखतीचे ठिकाण “स्वाभिमान”, डॉ. बी. ए. कॅंटोन्मेंट जनरल हॉस्पिटल, खडकी, पुणे – ४११००३.
- वेतनमान – रु. २०,०००/- दरमहा (PDF/वेबसाईट बघावी)
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://kirkee.cantt.gov.in/ येथे भेट द्या.
- सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://kirkee.cantt.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.
Kirkee Cantonment Board, Kirkee, Pune Job Recruitment
- Recruitment place – Kirkee, Pune
- Posts’ name – Female Special Education Teacher (MR)
- Total vacancies – 1
- Payment – Rs. 20,000/- pm. (Ref. PDF/Visit website)
- For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://kirkee.cantt.gov.in/.
- Interview date & time – 5/1/2023 registration time – 11.00 am.
- Venue – “Swabhiman” , Dr. B. A. Cantonment General Hospital, Kirkee, Pune – 411005.
- For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://kirkee.cantt.gov.in/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE