वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

KKSU रामटेक – २२ शैक्षणिक पदभरती सुरु ; त्वरित अर्ज करा !

KKSU Ramtek Teaching Recruitment 2025

KKSU Ramtek Teaching Recruitment 2025 – Kavikulaguru Kalidas Sanskrit University, Ramtek, Dist. Nagpur invites Offline applications in prescribed format till last date 2/09/2025 & has arranged interview on date 11/09/2025 & 12/09/2025 for the Teaching posts in various disciplines. There are total 22 posts. The job location is Ramtek, Dist. Nagpur. The Official website & PDF/Advertise is given below.

कविकुलगुरू कालिदास संस्कृत विदयापीठ, रामटेक, जि. नागपूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे विविध विषय अध्यापक पदभरतीसाठी दि. २/०९/२०२५ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि दि. ११/०९/२०२५ आणि दि. १२/०९/२०२५ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण २२ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.“माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

KKSU रामटेक, जि. नागपूर भरती २०२५

या पदांसाठी भरतीअध्यापक
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवशैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या२२ जागा 
नोकरीचे ठिकाणरामटेक, जि. नागपूर
अर्ज पद्धतीऑफलाईन – टपाल/हस्तदेय.
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख दि. २/०९/२०२५.
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • युजीसी क्वालिफाईड उमेदवार रु. ३५,०००/- दरमहा.
    • बिगर युजीसी क्वालिफाईड उमेदवाररु. १७,५००/- दरमहा.
  • अर्ज शुल्क – रु. १,०००/- (खुला प्रवर्ग) आणि रु. ५००/- (आरक्षण वर्ग). (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी PDF/वेबसाईट पहा)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि http://kksanskrituni.digitaluniversity.acl आणि kksu.org येथे भेट दया.
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता – विदयापीठ कार्यालय, एकेडमिक बिल्डिंग, मौदा रोड, रामटेक, जि. नागपूर – ४४११०६.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. ११/०९/२०२५ आणि दि. १२/०९/२०२५
  • मुलाखतीचे ठिकाण – PDF/वेबसाईट पहा.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही आवृत्ती/शुध्दीपत्रक/परिशिष्ट/अदययावत माहितीसाठी http://kksanskrituni.digitaluniversity.acl आणि kksu.org येथे वेळोवेळी भेट दया.

KKSU Ramtek Teaching Recruitment 2025

  • Place of recruitment – Ramtek, Dist. Nagpur
  • Post’s Name – (See table/Refer PDF/Visit website) –
  • Total no. of posts – 22 posts.
  • Payment – (Ref. PDF/Visit website) –
    • For UGC qualified candidates Rs. 35,000/- pm.
    • For others – Rs. 17,500/- pm.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Application fee – Rs. 1000/- (UR) & Rs. 500/- (Reserved class)(For detailed procedure about fee payment ref. PDF/Visit website)
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure refer PDF/visit website – http://kksanskrituni.digitaluniversity.acl & kksu.org.
  • Mode of applicationOffline – By Post/By Hand.
  • Address for application – University Office, Academic Building, Mauda Road, Ramtek, Dist. Nagpur – 441 106.
  • Last date for applications – 2/09/2025.
  • Interview date & time – 11/09/2025 & 12/09/2025.
  • Venue – Ref. PDF/Visit website.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/addendum/updates about said recruitment visit website – http://kksanskrituni.digitaluniversity.acl & kksu.org regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Previous Update

KKSU रामटेक येथे ४ शैक्षणिक पदभरतींसाठी मुलाखत आयोजित

KKSU Ramtek Teaching Recruitment 2024

KKSU Ramtek Teaching Recruitment 2024 – Kavikulaguru Kalidas Sanskrit University, Ramtek, Dist. Nagpur invites Offline applications in prescribed format & has arranged interview on date 06/01/2025 for the Teaching posts in various disciplines. There are total 4 posts. The job location is Ramtek, Dist. Nagpur. The Official website & PDF/Advertise is given below.

कविकुलगुरू कालिदास संस्कृत विदयापीठ, रामटेक, जि. नागपूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे विविध विषय अध्यापक पदभरतीसाठी विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवून दि. ०६/०१/२०२५ रोजी मुलाखत आयोजित केली आहे.  या भरती अंतर्गत एकूण जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

KKSU रामटेक, जि. नागपूर भरती २०२४ 

या पदांसाठी भरतीअध्यापक
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवशैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या४ जागा 
नोकरीचे ठिकाणरामटेक, जि. नागपूर
अर्ज पद्धतीऑफलाईन.
मुलाखतीची तारीख आणि वेळ दि. ६/०१/२०२५ सकाळी ११.०० वाजता, नोंदणीची वेळ – सकाळी १०.०० ते सकाळी १०.३०.
  • वेतनमान – तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि http://kksanskrituni.digitaluniversity.acl आणि kksu.org येथे भेट दया.
  • मुलाखतीचे ठिकाण – प्रशासकीय इमारत, कविकुलगुरू कालिदास संस्कृत विदयापीठ, मौदा रोड, रामटेक, जि. नागपूर – ४४११०६.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही आवृत्ती/शुध्दीपत्रक/परिशिष्ट/अदययावत माहितीसाठी http://kksanskrituni.digitaluniversity.acl आणि kksu.org येथे वेळोवेळी भेट दया.

KKSU Ramtek Teaching Recruitment 2024

  • Place of recruitment – Ramtek, Dist. Nagpur
  • Post’s Name – (See table/Refer PDF/Visit website) –
  • Total no. of posts – 4 posts.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Payment – See table/Ref. PDF/Visit website.
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure refer PDF/visit website – http://kksanskrituni.digitaluniversity.acl & kksu.org.
  • Mode of applicationOffline.
  • Interview date & time – 06/01/2025 11.00 am, registration time – 10.00 am to 10.30 am.
  • Venue – Administrative Building, Kavikulaguru Kalidas Sanskrit University, Mauda Road, Ramtek, Dist. Nagpur – 441 106.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/addendum/updates about said recruitment visit website – http://kksanskrituni.digitaluniversity.acl & kksu.org regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Check Also

BMC T.N.M.C. आणि B.Y.L. Nair CH. रुग्णालय, मुंबई – ३३ सहाय्यक प्राध्यापक पदांसाठी भरती

BMC TMCNH Assit. Prof. Recruitment 2025 - T.N. Medical College & B.Y.L. Nair CH. Hospital, Mumbai invites Offline.....

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *