Table of Contents
Kolhapur Anganwadi Madatnis Job Recruitment 2023
Kolhapur Anganwadi Madatnis Job Recruitment 2023 – Child Development Project Officer, Integrated Child Development Service Scheme Project, Kolhapur-Ichalkaranji invites Offline applications in prescribed format from Ichalkaranji & Hupari resident eligible female candidates till last date 30/6/2023 to fill up posts of Anganwadi Helper. The job location is Kolhapur Disrtict. The Official website & PDF/Advertise is given below.
बालविकास प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प, कोल्हापूर-इचलकरंजी यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार इचलकरंजी आणि हुपरी नगरपरिषद येथे अंगणवाडी मदतनीस पदभरतीसाठी पात्र आणि इच्छुक स्थानिक रहिवासी महिला उमेद्वारांकडून दि. ३०/६/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प, कोल्हापूर-इचलकरंजी भरती २०२३ |
|
या पदांसाठी भरती | अंगणवाडी मदतनीस |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | PDF/वेबसाईट बघावी. |
नोकरीचे ठिकाण | इचलकरंजी आणि हुपरी नगरपरिषद. |
अर्ज पद्धती | स्वहते/टपाल. |
अर्ज करण्यासाठी तारीख | दि. ३०/६/२०२३ संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत. (सुट्टीचे दिवस वगळून) |
- वयोमर्यादा – १८-३५ वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
- वेतनमान – रु. ४,४२५/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी कृपया जाहिरात/PDF पहा तसेच https://kolhapur.gov.in/आणि बालविकास प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प, कोल्हापूर-इचलकरंजी यांचे कार्यालय येथे भेट द्या.
- अर्जाचा पत्ता – बालविकास प्रकल्प अधिकारी, कोल्हापूर-इचलकरंजी यांचे कार्यालय, नगरपरिषद शॉपिंग सेंटर, २ रा मजला, जनता चौक, मेन रोड, इचलकरंजी – ४१६११५.
Kolhapur Anganwadi Madatnis Job Recruitment 2023
- Recruitment place – Kolhapur District.
- Posts’ name – Anganwadi Helper.
- Total vacancies –Ref. PDF/Visit website
- Payment – Rs. 4,425/- pm. (Ref. PDF/Visit website)
- Age limit – 18-35 years. (Ref. PDF/Visit website)
- For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form ref. PDF/Visit website – https://kolhapur.gov.in/ & visit respective Office of Child Development Project Officer.
- Mode of application – In Person/By Post.
- Address for application – Office of Child Development Project Officer Kolhapur-Ichalkaranji, Nagarparishad Shopping Centre, 2nd Floor, Janta chowk, Main Road, Ichalkaranji – 416115.
- Last date for application – 30/6/2023 till 6.00 pm. (Except Holidays)
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.