Table of Contents
Kolhapur MNC HD Recruitment 2024
Kolhapur MNC HD Recruitment 2024 – Deputy Commissioner, Municipal Corporation, Kolhapur invites Offline prescribed format applications and has arranged interview on 30/12/2024 for the posts of various Medical Specialist & Medical Officer for Savitri Bai Phule Hospital & Shri Panchganga Hospital under Health Department. There are total 7 posts. The job location is Kolhapur. The Official website & PDF/Advertise is given below.
उप आयुक्त, महानगरपालिका कोल्हापूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार आरोग्य विभागाकडील सावित्रीबाई फुले रुग्णालय आणि श्री पंचगंग रुग्णालय येथे विविध वैदयकीय विशेषज्ञ आणि वैदयकीय अधिकारी पदभरतीसाठी विहित नमुन्यातील अर्ज ऑफलाईन पद्धतीने मागवून दि. ३०/१२/२०२४ मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण ७ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
आरोग्य विभाग, महानगरपालिका कोल्हापूर भरती २०२४
या पदांसाठी भरती शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी. एकूण पद संख्या ७ जागा नोकरीचे ठिकाण कोल्हापूर. अर्ज पद्धती ऑफलाईन. अर्ज करण्यासाठी तारीख दि. ३०/१२/२०२४ सकाळी १०.०० ते दुपारी १२.०० वाजेपर्यंत.
- वेतनमान – तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, पदस्थापना ठिकाण, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://web.kolhapurcorporation.gov.in/ येथे भेट दया.
- अर्जाचा पत्ता – आरोग्य प्रशासन कार्यालय, कोल्हापूर महानगरपालिका, मुख्य इमारत, छत्रपती शिवाजी महाराज चौक, भाऊसिंगजी रोड, सी वॉर्ड, कोल्हापूर – ४१६ ००२.
- मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. ३०/१२/२०२४ दुपारी ३.०० वाजता. (मुलाखतीस पात्र अर्जदारांसाठी)
- मुलाखतीचे ठिकाण – उपआयुक्त कार्यालय (२), महानगरपालिका कोल्हापूर यांचे दालन, मुख्य इमारत, छत्रपती शिवाजी महाराज चौक, भाऊसिंगजी रोड, सी वॉर्ड, कोल्हापूर – ४१६ ००२.
- सदर पदभरतीविषयी अदययावत माहितीसाठी https://web.kolhapurcorporation.gov.in/ येथे वेळोवेळी भेट दया.
Kolhapur MNC HD Recruitment 2024
- Place of recruitment – Kolhapur.
- Name of Posts –
- 1) Medical Specialist –
- i) Gynaecologist
- ii) Anaesthetist
- iii) Radiologist
- iv) Orthopaedic Surgeon (Consultant)
- 2) Medical Officer (All Departments)
- Total Vacancies – 7 posts.
- Payment – Ref. PDF/Visit website.
- For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure refer PDF/visit website – https://web.kolhapurcorporation.gov.in/.
- Mode of application – Offline.
- Address for application – Office Of Health Administration, Kolhapur Municipal Corporation, Main Building, Ch. Shivaji Maharaj Chowk, Bhausingji Road, C Ward, Kolhapur – 416 002.
- Date for applications – 30/12/2024 from 10.00 am to 12.00 noon.
- Interview date & time – 30/12/2024 at 3.00 pm. (For shortlisted candidates)
- Venue – Office Of Deputy Commissioner, Kolhapur Municipal Corporation, Main Building, Ch. Shivaji Maharaj Chowk, Bhausingji Road, C Ward, Kolhapur – 416 002.
- For updates about said recruitment visit website – https://web.kolhapurcorporation.gov.in/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE