JOIN Telegram
Sunday , 22 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

ठाणे पोलीस महानिरीक्षक, कोकण परिक्षेत्र अंतर्गत एकूण २४ पद भरती

KP, Thane Job Recruitment 2022 – Special Inspector General, Kokan Zone invites applications from 3/6/2022 to 30/6/2022 for the contractual posts of Law Officer (Group – B) & Law Officer.

विशेष पोलीस महानिरीक्षक, कोकण परिक्षेत्रअंतर्गत विधी अधिकारी (गट – ब) आणि विधी अधिकारी पदांच्या कंत्राटी नियुक्तीसाठी ३/६/२०२२ ते ३०/६/२०२२ पर्यंत अर्ज  मागवण्यात येत आहेत.

  • पदनाम – विधी अधिकारी (गट – ब) आणि विधी अधिकारी 
  • एकूण जागा – २४
  • पदांचे स्वरूप – कंत्राटी 
  • कंत्राट कालावधी – १ महिना 
  • अधिक माहितीसाठी सविस्तर मूळ जाहिरात पहा.
  • अर्ज प्रक्रियेच्या माहितीसाठी आणि अर्जासाठी www.thaneruralpolice.gov.in येथे भेट द्या.
  • अर्जाचा पत्ता – पोलीस अधीक्षक, ठाणे ग्रामीण, खारकर आळी, ठाणे पोलीस स्कुलसमोर, कोर्ट नका, ठाणे (पश्चिम)
  • अर्जाची तारीख – ३/६/२०२२ ते ३०/६/२०२२  संध्याकाळी ६ वाजेपर्यंत.

KP, Thane Job Recruitment.

  • Name of the posts – Law Officer (Group – B) & Law Officer.
  • Total vacancies – 24
  • Nature of posts – Contract basis
  • Period of Contract – 1 month
  • For details see advertise.
  • For information about application procedure & application form visit website – www.thaneruralpolice.gov.in
  • Address for application – Police Superintendent, Thane Rural, Kharkar Streets, Opp.Thane Police School, Court Naka, Thane (West) 
  • Date for application – 3/6/2022 to 30/6/2022  till 6.00 pm.

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *