JOIN Telegram
Friday , 27 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

कोंकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड येथे उपमहाव्यवस्थापक पदनियुक्तीची जाहिरात प्रकाशित

KRCL Job Recruitment 2022

KRCL Job Recruitment 2022 – Konkan Railway Corporation Limited invites Online applications in the prescribed format till last date 21/10/2022 from the Retired Electrical Deptt. Executives of Indian Railways / CPSU’s for the post of Deputy General Manager/Loco in on Re-employment basis. There is 1 post. The job location is Belapur, Navi Mumbai. The Official website & PDF/Advertise given below.

कोंकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार बेलापूर, नवी मुंबई येथे भारतीय रेल्वे/CPSU च्या विद्युत विभागातून सेवानिवृत्त्त झालेल्या कार्यकारी अधिकाऱ्यांकडून पुनर्नियुक्तीवर उपमहाव्यवस्थापक पदभरतीसाठी दि. २१/१०/२०२२ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत.  या भरती अंतर्गत एकूण जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

कोंकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड भरती २०२२

या पदांसाठी भरती उपमहाव्यवस्थापक
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १ जागा 
नोकरीचे ठिकाण बेलापूर, नवी मुंबई
अर्ज पद्धती ऑनलाईन
अर्जाची शेवटची तारीख  दि. २१/१०/२०२२  संध्याकाळी १७.३० वाजेपर्यंत 
  • पदांचे स्वरूप – पुनर्नियुक्ती
  • वेतनमान – अधिक माहितीसाठी PDF/वेबसाईट बघावी.
  • वयोमर्यादा – ६४ वर्षांपर्यंत (अधिक माहितीसाठी PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि www.kokanrailway.com येथे भेट द्या.
  • अर्जाचा ई-मेल पत्ता – krclredepu@krcl.co.in
  • पत्ता – मुख्य मनुष्यबळ अधिकारी,कोंकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड, ४था मजला, बेलापूर भवन, प्लॉट नं. ६, सेक्टर ११, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई, पिन – ४००६१४.

KRCL Job Recruitment

  • Recruitment Place – Belapur, Navi Mumbai
  • Posts Name – Deputy General Manager/Loco in
  • Total Vacancies – 1 Post
  • Nature of posts – Re-employment basis
  • Pay Scale – Ref. PDF/Visit website.
  • Age limit – Up to 64 years (Ref. PDF/Visit website)
  • For post, requisite qualification, experience, application procedure, prescribed application format, terms & conditions, and other details see advertise/ref. PDF/visit website – www.kokanrailway.com
  • Mode of application – Online
  • E-Mail ID for application – krclredepu@krcl.co.in
  • Last date for application – 21/10/2022 till 17.30 pm
  • Address – The Chief Personnel Officer, Konkan Railway Corporation Limited, 4th Floor, Belapur Bhavan, Plot No. 6, Sector -11, C.B.D.  Belapur, Navi Mumbai, Pin 400614.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *