JOIN Telegram
Friday , 22 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

कोंकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (KRCL) येथे रु. २,००,०००/- ते रु. ३,७०,०००/- वेतनावर अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पदनियुक्तीसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

KRCL Job Recruitment 2023

KRCL Job Recruitment 2023 – Konkan Railway Corporation Limited invites Online & Offline applications till last date 6/7/2023 from the CPSE/Central Govt. Services including Armed Forces of Union & All India Services/SPSE/PS Listed Companies employees for the post of Chairman & Managing Director. There is 1 post. The Official website & PDF/Advertise given below.

कोंकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे भारतीय रेल्वे/CPSE/आर्म्ड फोर्सेस ऑफ युनियन अँड ऑल इंडिया सर्व्हिसेससह केंद्र सरकारच्या सेवा/SPSE/खाजगी क्षेत्रातील नामांकित संस्था येथे कार्यरत अधिकारी/कर्मचाऱ्यांकडून अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पदनियुक्तीसाठी दि. ६/७/२०२३ पर्यंत ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

कोंकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड भरती २०२३

या पदांसाठी भरती अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १ जागा 
नोकरीचे ठिकाण PDF/वेबसाईट बघावी.
अर्ज पद्धती ऑनलाईन आणि ऑफलाईन. (अधिक माहितीसाठी PDF/वेबसाईट बघावी)
अर्जाची शेवटची तारीख  दि. ६/७/२०२३ संध्याकाळी १५.०० वाजेपर्यंत 
  • वेतनमान – रु. २,००,०००/- ते रु. ३,७०,०००/-. (अधिक माहितीसाठी PDF/वेबसाईट बघावी)
  • वयोमर्यादा – किमान ४५ वर्षे. (अधिक माहितीसाठी PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि www.kokanrailway.com आणि https://pesb.gov.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाची लिंक – https://pesb.gov.in/.
  • अर्जाचा पत्ता – श्रीमती किंबॉन्ग किपजेन, लोक उद्यम चयन मंडळ, लोक उद्यम भवन, खंड क्र. १४, CGO संकुल, लोढी रोड, नवी दिल्ली, पिन – ११०००३.

KRCL Job Recruitment 2023

  • Recruitment Place – Ref. PDF/Visit website.
  • Posts Name – Chairman & Managing Director.
  • Total Vacancies – 1 Post
  • Pay Scale – Rs. 2,00,000/- to Rs. 3,70,000/-. (Ref. PDF/Visit website)
  • Age limit – Minimum 45 years. (Ref. PDF/Visit website)
  • For post, requisite qualification, experience, application procedure, prescribed application format, terms & conditions, and other details see advertise/ref. PDF/visit website – www.kokanrailway.com & https://pesb.gov.in/.
  • Mode of application – Online & Offline. (Ref. PDF/Visit website)
  • Application link – https://pesb.gov.in/.
  • Last date for application – 6/7/2023 till 15.00 pm.
  • Address for applications – Smt. Kimboung Kipgen, Public Enterprises Selection Board, Public Enterprises Bhavan, Block No. 14, CGO Complex, Lodhi road, New Delhi – 110003.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Link

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *