JOIN Telegram
Monday , 23 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

कृषी विभाग लातूर येथे कृषी पदविकाधारक/पदवीधर/पदव्युत्तर शिक्षितांसाठी रु. १६,०००/- दरमहा वेतनावर कृषी सेवक पदाच्या एकूण १७० भरतीं अंतर्गत नोकरीच्या संधीची जाहिरात प्रकाशित

Krushi Vibhag Latur Job Recruitment 2023

Krushi Vibhag Latur Job Recruitment 2023 – Regional Agriculture Joint Director, Latur invites Online applications to fill up vacant (Group-C) posts of Agricultural Assistant as Agricultural Worker/Krushi Sevak. There are 170 vacancies. The job location is Latur. The Official website & PDF/Advertise is given below.

विभागीय कृषी सहसंचालक, लातूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे कृषी सहाय्यक (गट-क) या संवर्गातील रिक्त पदे कृषी सेवक म्हणून (गट-क) भरण्यासाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण १७० जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

विभागीय कृषी सहसंचालक कार्यालय, लातूर भरती २०२३

या पदांसाठी भरती कृषी सेवक (गट-क)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १७० जागा 
नोकरीचे ठिकाण लातूर
अर्ज पद्धती ऑनलाईन. (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी कालावधी   जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
  • वयोमर्यादा – १९-३८ वर्षे (खुला प्रवर्ग) आणि १९-४३ वर्षे (आरक्षण वर्ग). (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – रु. १६,०००/- दरमहा(PDF/वेबसाईट बघावी)
  • अर्ज शुल्क – रु. १०००/- (खुला प्रवर्ग) ते रु. ९००/- (अनाथ/आरक्षण वर्ग/EWS). (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी PDF/वेबसाईट पहा)
  • अर्ज शुल्क भरणा करण्यासाठी कालावधी – PDF/वेबसाईट बघावी
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://krishi.maharashtra.gov.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाची लिंक – https://krishi.maharashtra.gov.in/.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://krishi.maharashtra.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

Krushi Vibhag Latur Job Recruitment 2023

  • Recruitment place – Latur.
  • Posts’ name – Agricultural Worker/Krushi Sevak (Group-C)
  • Total vacancies – 170 posts.
  • Payment – Rs. 16,000/- pm(Ref. PDF/Visit website)
  • Age limit – 19-38 years (UR) & 19-43 years (Reserved class). (Ref. PDF/Visit website)
  • Application fee – Rs. 1000/- (UR) & Rs. 900/- (O/Reserved class/EWS). (For detail procedure of application fee payment refer PDF/visit website)
  • Date for application fee payment – Ref. PDF/Visit website.
  • For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://krishi.maharashtra.gov.in/.
  • Mode of applications – Online.
  • Application link – https://krishi.maharashtra.gov.in/.
  • Date for application – See advertise/Ref. PDF/Visit website.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://krishi.maharashtra.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

PDF

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *