JOIN Telegram
Wednesday , 25 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

केएसबी लिमिटेड अंतर्गत सिन्नर, जि. नाशिक येथे DE/BE/CA/CMA/B.Tech शिक्षितांसाठी विविध वरिष्ठ कार्यकारी/सहाय्यक व्यवस्थापक/उपव्यवस्थापक/व्यवस्थापक पदभरती जाहीर

KSB Limted Nashik Recruitment 2024

KSB Limted Nashik Recruitment 2024 – KSB Limted invites Online applications till last date 10/04/2024 & has arranged interview on date 13/04/2024 to fill up posts of Senior Executive/Assistant Manager/Deputy Manager/Manager in various departments at their Sinnar, Dist. Nashik Manufacturing Plant. The job location is Sinnar, Dist. Nashik. The Official website & PDF/Advertise is given below.

केएसबी लिमिटेड यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या सिन्नर, जि. नाशिक येथील मॅन्युफॅक्चरिंग प्लांटच्या विविध विभाग येथे वरिष्ठ कार्यकारी/सहाय्यक व्यवस्थापक/उपव्यवस्थापक/व्यवस्थापक पदभरतीसाठी दि. १०/०४/२०२४ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि दि. १३/०४/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

केएसबी लिमिटेड सिन्नर, जि. नाशिक भरती २०२४

या पदांसाठी भरती
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/जाहिरात बघावी.
एकूण पद संख्या तक्ता पहा/जाहिरात बघावी.
नोकरीचे ठिकाण सिन्नर, जि. नाशिक                                  
अर्ज पद्धती   ऑनलाईन – क्यूआर कोड स्कॅनद्वारे. (जाहिरात बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. १०/०४/२०२४. 
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात पहा.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. १३/०४/२०२४ सकाळी ९.०० ते दुपारी ३.००.
  • मुलाखतीचे ठिकाण – हॉटेल एचआरए बाय ऑर्किड, नाशिक-पुणे रोड, नाशिक – ४२२०११.

KSB Limted Nashik Recruitment 2024

  • Recruitment place – Sinnar, Dist. Nashik.
  • Posts’ name – (See table/advertise) –
  • Total vacancies – See table/advertise.
  • Educational qualification – See table/advertise
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form see advertise.
  • Mode of application – Online – Through QR Code Scanning. (See advertise)
  • Last date for application – 10/04/2024.
  • Interview date & time – 13/04/2024 9.00 am to 3.00 pm.
  • Venue – Hotel IRA By Orchid Nashik-Pune Road, Nahsik – 422011.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *