JOIN Telegram
Wednesday , 25 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

कदंब ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन लिमिटेड (KTCL), गोवा येथे BE/ME/MBA शिक्षितांसाठी रु. ६७,७००/- दरमहा वेतनावर उपसरव्यवस्थापक (तंत्रज्ञान) आणि रु. ७८,८००/- दरमहा वेतनावर सरव्यवस्थापक पदभरती अंतर्गत नोकरीची संधी

KTCL Goa Manager Recruitment 2023

KTCL Goa Manager Recruitment 2023Kadamba Transport Corporation Limited, Goa invites Offline applications in the prescribed format till the last date 22/12/2023 for the posts of General Manager & Dy. General Manager (Tech). There are 2 posts. The job location is Porvorim, Goa. The Official website & PDF/Advertise given below.

कदंब ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन लिमिटेड, गोवा यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे सरव्यवस्थापक आणि उपसरव्यवस्थापक (तंत्रज्ञान) पदभरतीसाठी दि. २२/१२/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण  जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

कदंब ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन लिमिटेड, गोवा भरती २०२३

या पदांसाठी भरती १) सरव्यवस्थापक २) उपसरव्यवस्थापक (तंत्रज्ञान)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या २ जागा 
नोकरीचे ठिकाण पर्वरी, गोवा   
अर्ज पद्धती   ऑफलाईन(PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. २२/१२/२०२३ कार्यालयीन वेळेत. 
  • वयोमर्यादा – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • १) सरव्यवस्थापक – ५० वर्षे आणि अधिक 
    • २) उपसरव्यवस्थापक (तंत्रज्ञान) – ४५ वर्षांपेक्षा अधिक नसावे.
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • १) सरव्यवस्थापक – रु. ७८,८००/- दरमहा.
    • २) उपसरव्यवस्थापक (तंत्रज्ञान) – रु. ६७,७००/- दरमहा.
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://ktclgoa.com/ किँवा https://goaonline.gov.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाचा पत्ता – कदंब ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन लिमिटेड, कॉर्नर विंग, पारासियो दि गोवा, आल्त पर्वरी, बार्देस, गोवा – ४०३५२१.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://ktclgoa.com/ किँवा https://goaonline.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

KTCL Goa Manager Recruitment 2023

  • Recruitment Place – Porvorim, Goa
  • Posts Name – 1) General Manager 2) Dy. General Manager (Tech).  
  • Total Vacancies – 2 Posts.
  • Payment – (Ref. PDF/Visit website) –
    • 1) General Manager – Rs. 78,800/- pm.
    • 2) Dy. General Manager (Tech) – Rs. 67,700/- pm.
  • Age limit – (Ref. PDF/Visit website) –
    • 1) General Manager – 50 years & above
    • 2) Dy. General Manager (Tech) – Not more than 45 years.
  • For post details, reservation, requisite qualification, experience, application procedure, prescribed format application form, terms & conditions, other details see advertise/ref. PDF/visit website – https://ktclgoa.com/ or https://goaonline.gov.in/.
  • Mode of application – Offline
  • Last date for application – 22/12/2023 during office hours.
  • Address for application – Kadamba Transport Corporation Limited, Corner wing, Paraiso De Goa, Alto Porvorim, Bardez, Goa – 403521.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://ktclgoa.com/ or https://goaonline.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *