JOIN Telegram
Friday , 27 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

कदंबा ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन लिमिटेड, गोवा अंतर्गत १३४ पदभरतीची जाहिरात

KTCL Goa Recruitment 2022

KTCL Goa Recruitment 2022Kadamba Transport Corporation Limited, Goa invites Offline applications in the prescribed format till the last date 26/8/2022 & has arranged interviews on 25/8/2022 & 26/8/2022 for one of the posts viz. Heavy Vehicle Driver. There are a total of 134 posts. The job location is Porvorim, Goa. The Official website & PDF/Advertise given below.

कदंबा ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन लिमिटेड, गोवा यांनी दि. १२/७/२०२२ रोजी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार त्यातील उल्लेखित येथे विविध पदभरतीसाठी दि.  २६/८/२०२२ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेतआणि हेवी व्हेईकल ड्रायव्हर पदासाठी दि. २५/८/२०२२ आणि दि. २६/८/२०२२ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण १३४ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

कदंबा ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन लिमिटेड, गोवा भरती २०२२

या पदांसाठी भरती सहाय्यक वाहतूक अधीक्षक, फोरमन, हेल्पर मेकॅनिक (एमटीएस), हेल्पर टिनस्मिथ वेल्डर, कंडक्टर, अवजड वाहन चालक
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १३४ जागा 
नोकरीचे ठिकाण पर्वरी, गोवा 
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख 

मुलाखतीची तारीख

दि. २६/८/२०२२ 

दि. २५/८/२०२२ आणि दि. २६/८/२०२२

अर्ज पद्धती –

निवड प्रक्रिया –

ऑफलाईन 

मुलाखत

  • नोकरीचे ठिकाण – पर्वरी-गोवा 
  • वेतनमान – PDF/वेबसाईट बघावी.
  • वयोमर्यादा – ४५ वर्षांपेक्षा अधिक नसावे.
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि www.ktclgoa.com किँवा www.goa.gov.in येथे भेट द्या.
  • दि. १२/७/२०२२ रोजी प्रसिद्द केलेल्या जाहिरातीला अनुसरून याआधी अर्ज केलेल्या उमेदवारांनी पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही.
  • अर्जाचा पत्ता – पारासियो दि गोवा, आल्त पर्वरी, बार्देस, गोवा – ४०३५२१
  • हेवी व्हेईकल ड्रायव्हर पदासाठी मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. २५/८/२०२२ आणि दि. २६/८/२०२२ 
  • मुलाखतीचे ठिकाण – सेंट्रल वर्कशॉप, विद्युत विभागासमोर, कदंबा डेपो रस्ता, पर्वरी-गोवा

KTCL Goa Job Recruitment

  • Recruitment Place – Porvorim, Goa
  • Posts Name – Assistant Traffic Superintendent, Foreman, Helper Mechanic (MTS), Helper Tinsmith Welder, Conductor, Heavy Vehicle Driver
  • Total Vacancies – 134 Posts 
  • Payment – Ref. PDF
  • Age limit – Not more than 45 years
  • For post details, reservation, requisite qualification, experience, application procedure, prescribed format application form, terms & conditions, other details see advertise/ref. PDF/visit website – www.ktclgoa.com or www.goa.gov.in.
  • Mode of application – Offline
  • Last date for application – 26/8/2022 
  • Address for application – Paraiso De Goa, Alto Porvorim, Bardez, Goa – 403521
  • Candidates who applied for these posts in response to advertise published on 12/7/2022 do not need to apply again.
  • Selection Process – Interviews (Heavy Vehicle Driver)
  • Interview for the post of Heavy Vehicle Driver, verification of the original certificates & physical efficiency test will be held on  –
  • Interview date & time – 25/8/2022 & 26/8/2022  
  • Venue – Central Workshop, Near Electricity Department, Kadamba Depot Road, Porvorim-Goa

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

पूर्ण जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *