JOIN Telegram
Wednesday , 1 January 2025
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

दि खामगाव अर्बन को-ऑप. बँक लि. – परिविक्षाधीन/प्रशिक्षणार्थी लिपिक पदांच्या ३० भरती सुरु – नवीन जाहिरात

KUCBL Clerk Recruitment 2024

KUCBL Clerk Recruitment 2024 – Chief Executive Officer, The Khamgaon Urban Cooperative Bank Limited, Khamgaon invites Offline applications in prescribed format till last date 13/01/2025 for the posts of Probationary/Trainee Clerk. There are total 30 vacancies. The Official website & PDF/Advertise is given below.

मुख्य कार्यकारी अधिकारी, दि खामगाव अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि., खामगाव यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे परिविक्षाधीन/प्रशिक्षणार्थी लिपिक पदभरतीसाठी दि. १३/०१/२०२५ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण ३० जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

दि खामगाव अर्बन को-ऑप. बँक लि., खामगाव भरती २०२४

या पदांसाठी भरती परिविक्षाधीन/प्रशिक्षणार्थी लिपिक
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता PDF पहा/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ३० जागा 
नोकरीचे ठिकाण जाहिरात/PDF पहा/वेबसाईट बघावी.                               
अर्ज पद्धती  ऑफलाईनटपाल.
अर्जाची शेवटची तारीख  दि. १३/०१/२०२५.
  • वयोमर्यादा – ३० वर्षांपेक्षा अधिक नसावे. (PDF पहा/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – (PDF पहा/वेबसाईट बघावी) –
    • परिविक्षाधीन लिपिक – रु. १७,०००/- दरमहा.
    • प्रशिक्षणार्थी लिपिक – रु. २२,०००/- दरमहा.
  • अर्ज शुल्क – रु. १०००/-(PDF पहा/वेबसाईट बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://www.khamgaonbank.in/ येथे भेट दया.
  • अर्जाचा पत्ता – मुख्य कार्यकारी अधिकारी, दि खामगाव अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि., खामगाव, मुख्य कार्यालय, “धनवर्धिनी”, श्रीराम शाळीग्राम प्लॉट, खामगाव, जि. बुलढाणा – ४४४३०३.

KUCBL Clerk Recruitment 2024

  • Recruitment place – Ref. PDF/Visit website.
  • Posts’ name – Probationary/Trainee Clerk.
  • Total vacancies – 6 posts.
  • Payment – (Ref. PDF/Visit website) –
    • Training periodRs. 17,000/- pm.
    • Probationary periodRs. 22,000/- pm.
  • Educational qualification – See advertise
  • Age limit – Not exceeding 30 years. (See advertise/Ref. PDF/Visit website)
  • Application fee – Rs. 1000/-(Ref. PDF/Visit website)
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form see advertise/ref. PDF/visit website – https://www.khamgaonbank.in/.
  • Mode of application – OfflineBy Post.
  • Last date for application – 13/01/2025.
  • Address for application – Chief Executive Officer, The Khamgaon Urban Cooperative Bank Limited, Head Office, “Dhanvardhini’, Shriram Shaligram Plot, Khamgaon, Dist. Buldhna – 444303.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

PDF Advertise

जाहिरात

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *