Table of Contents
KUCBL JC Recruitment 2025
KUCBL JC Recruitment 2025 – Kolhapur District Urban Banks Co-operative Association Ltd., Kolhapur invites Online applications in prescribed format till last date 21/01/2025 to fill up posts of Junior Clerk for The Kodoli Urban Co Operative Bank, Kodoli. There are total 10 vacancies. The Official website & PDF/Advertise is given below.
कोल्हापूर जिल्हा नागरी बँक्स सहकारी असोसिएशन लिमिटेड, कोल्हापूर यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार दि कोडोली अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, कोडोली येथे कनिष्ठ लिपिक पदभरतीसाठी दि. २१/०१/२०२५ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण १० जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
दि कोडोली अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड भरती २०२५ |
|
या पदांसाठी भरती | कनिष्ठ लिपिक |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | (शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी) – |
एकूण पद संख्या | १० जागा |
नोकरीचे ठिकाण | PDF/वेबसाईट बघावी. |
अर्ज पद्धती | ऑनलाईन. |
अर्ज करण्यासाठी तारीख | दि. २१/०१/२०२५ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत. |
- वयोमर्यादा – २२ वर्षे ते ३५ वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
- वेतनमान – रु. ६,०००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
- अर्ज शुल्क – रु. ७०८/-. (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी जाहिरात/PDF/वेबसाईट पहा)
- उमेदवार कोल्हापूर जिल्ह्यातील रहिवासी असणे आवश्यक आहे. (PDF/वेबसाईट बघावी)
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://www.kopbankasso.co.in/ येथे भेट दया.
- अर्जाची लिंक – https://www.kopbankasso.co.in/.
- सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही आवृत्ती/शुध्दीपत्रक/परिशिष्ट/अदययावत माहितीसाठी https://www.kopbankasso.co.in/ येथे वेळोवेळी भेट दया.
KUCBL JC Recruitment 2025
- Recruitment place – Ref. PDF/Visit website.
- Posts’ name – Junior Clerk.
- Total vacancies – 10 posts.
- Payment – Rs. 6,000/- pm. (Ref. PDF/Visit website)
- Educational qualification – Ref. PDF/Visit website.
- Age limit – 22 to 35 years. (Ref. PDF/Visit website)
- Candidates should be resident of Kolhapur District. (Ref. PDF/Visit website)
- Application fee – Rs. 708/-. (For detailed procedure about fee payment ref. PDF/Visit website)
- For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form ref. PDF/Visit website – https://www.kopbankasso.co.in/.
- Mode of application – Online.
- Application link – https://www.kopbankasso.co.in/.
- Last date for application – 21/01/2025 till 5.00 pm.
- For all further announcements/details/any revision/corrigendum/addendum/updates about said recruitment visit website – https://www.kopbankasso.co.in/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE