JOIN Telegram
Wednesday , 27 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

केंद्रीय विद्यालय, अजनी, नागपूर येथे शैक्षणिक पदभरतीसाठी मुलाखतीची सूचना

KVS Ajni Nagpur Job Recruitment 2022

KVS Ajni Nagpur Job Recruitment 2022 –  Kendriya Vidyalaya, Ajni, Nagpur invites Offline applications in prescribed format & has arranged an interview on the date 29/12/2022 for post of TGT – Social Science & Primary Teacher. The job location is Ajni, Nagpur. The Official website & PDF/Advertise is given below.

केंद्रीय विद्यालय, अजनी, नागपूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे सत्र २०२२-२०२३ साठी शिक्षक टीजीटी – सामाजिक विज्ञान आणि प्राथमिक शिक्षक पदभरतीसाठी विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवून दि. २९/१२/२०२२ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

केंद्रीय विद्यालय, अजनी, नागपूर भरती २०२२

या पदांसाठी भरती शिक्षक टीजीटी – सामाजिक विज्ञान आणि प्राथमिक शिक्षक
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
नोकरीचे ठिकाण अजनी, नागपूर 
अर्ज पद्धती  समक्ष 
अर्जाची तारीख  दि. २९/१२/२०२२ (मुलाखतीच्या दिवशी) (जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांसाठीचे तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, इतर सविस्तर माहितीसाठी PDF पहा आणि https://ajni.kvs.ac.in/.
  • विहित नमुना अर्जासाठी https://ajni.kvs.ac.in/ येथे भेट द्या.
  • मुलाखतीची तारीख – दि. २९/१२/२०२२   नोंदणीची वेळ – सकाळी १०.०० ते दुपारी १२.०० वाजेपर्यंत.
  • मुलाखतीचे ठिकाण –  केंद्रीय विद्यालय, दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे कॉलनीजवळ,मेडिकल कॉलेज रोड, अजनी, नागपूर – ४४०००३.

KVS Nagpur Job Recruitment

  • Place of recruitment – Nagpur
  • Name of the posts – 1) TGT – Social Science 2) Primary Teacher
  • No. of posts – See advertise/Ref. PDF/Visit website.
  • For detailed information about educational qualification, terms & conditions, application procedure, prescribed format application form, other instructions etc. about above posts please see advertise/ref. PDF/ Visit website – https://ajni.kvs.ac.in/.
  • Prescribed format application form will be available at website – https://ajni.kvs.ac.in/.
  • Mode of application – In Person.
  • Interview date & time 29/12/2022  registration time – 10.00 am to 12.00 pm
  • Venue – Kendriya Vidyalaya, Near South-East-Central Railway Colony, Medical College Road, Ajni, Nagpur – 440003.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

PDF

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *