JOIN Telegram
Sunday , 1 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

केंद्रीय विद्यालय क्र. ३, कुलाबा, मुंबई येथे विविध शैक्षणिक आणि शिक्षकेतर पदभरतीसाठी मुलाखतीची सूचना

KVS Colaba Mumbai Job Recruitment 2023

KVS Colaba Mumbai Job Recruitment 2023 – Kendriya Vidyalaya No. 3, Colaba, Mumbai has arranged an interview on date 9/3/2023 & 10/3/2023 for the various Teaching & Non-Teaching posts. The Job Location is Colaba, Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.

केंद्रीय विद्यालय क्र. ३, कुलाबा, मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे विविध शैक्षणिक आणि शिक्षकेतर पदभरतीसाठी दि. ९/३/२०२३ आणि दि. १०/३/२०२३ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

केंद्रीय विद्यालय क्र. ३, कुलाबा, मुंबई भरती २०२३

या पदांसाठी भरती
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या तक्ता पहा/जाहिरात पहा/वेबसाईट बघावी.
नोकरीचे ठिकाण कुलाबा, मुंबई 
मुलाखतीची तारीख आणि वेळ तक्ता पहा/जाहिरात पहा/वेबसाईट बघावी.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://no3colaba.kvs.ac.in/ येथे भेट द्या.
  • मुलाखतीचे ठिकाण – केंद्रीय विद्यालय क्र. ३, आयएनएस कुंजली, आर सी चर्चजवळ, कुलाबा, मुंबई – ४००००५.

Kendriya Vidyalaya Colaba Mumbai Job Recruitment

  • Place of recruitment – Colaba Mumbai
  • Name of the posts –
  • No. of posts – See table/advertise/Visit website.
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form, see advertise/ref. PDF/Visit website – https://no3colaba.kvs.ac.in/.
  • Interview date & time – See table/advertise/Visit website.
  • Venue – Kendriya Vidyalaya No. 3, Ins Kunjali, Near R C Church Colaba, Mumbai-400005.

For More details See the below Advertisement

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *