JOIN Telegram
Saturday , 6 July 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

केंद्रीय विदयालय (KVS), कामठी, नागपूर येथे B.A./B. Sc., B.Ed. शिक्षितांसाठी रु. २६,२५०/- दरमहा वेतनावर टीजीटी शिक्षक आणि समुपदेशक पदभरतीसाठी मुलाखतीची सूचना

KVS Kamptee Nagpur Recruitment 2024

KVS Kamptee Nagpur Recruitment 2024 – Kendriya Vidyalaya Kamptee, Nagpur has arranged an interview on the date 8/07/2024 for various TGT & Counselor posts for session 2024-2025. The job location is Kamptee, Nagpur. The Official website & PDF/Advertise is given below.

केंद्रीय विदयालय कामठी, नागपूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे सत्र २०२४-२०२५ साठी टीजीटी शिक्षक आणि समुपदेशक पदभरतीसाठी दि. ८/०७/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

केंद्रीय विदयालय कामठी, नागपूर भरती २०२४

या पदांसाठी भरती १) टीजीटी २) समुपदेशक
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या तक्ता पहा/जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
नोकरीचे ठिकाण कामठी, नागपूर 
मुलाखतीची तारीख आणि वेळ  दि. ८/०७/२०२४ सकाळी १०.०० ते दुपारी १.००. (तक्ता पहा/जाहिरात/व/वेबसाईट बघावी)
मुलाखतीचे ठिकाण केंद्रीय विदयालय, कामठी, केंद्रीय विदयालय, कामठी, एस.एम. लाईन्स, कामठी, नागपूर – ४४१००१, महाराष्ट्र.
  • वेतनमान – रु. २६,२५०/- दरमहा. (तक्ता पहा/जाहिरात/वेबसाईट बघावी)
  • पदांसाठीचे तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, इतर सविस्तर PDF पहा आणि https://kamptee.kvs.ac.in/ येथे भेट दया.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://kamptee.kvs.ac.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

KVS Kamptee Nagpur Recruitment 2024

  • Place of recruitment – Kamptee, Nagpur 
  • Name of the posts1) TGT 2) Counselor
  • No. of posts – See table/advertise/Visit website. 
  • Payment – Rs. 26,250/- pm. (See table/advertise/Visit website)
  • Educational qualification – (See table/refer PDF/Visit website) –
  • For detailed information about educational qualification, terms & conditions, application procedure, prescribed format application form, other instructions etc. about above posts ref. PDF/Visit website – https://kamptee.kvs.ac.in/.
  • Interview date & time 8/07/2024 10.00 am to 1.00 pm.
  • Venue – Kendriya Vidyalaya, Kamptee, Kendriya Vidyalaya, S.M. Lines, Kamptee, Distt. Nagpur (Maharashtra) PIN – 441001.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://kamptee.kvs.ac.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

PDF

जाहिरात

Post expires at 11:59pm on Monday July 8th, 2024

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *