JOIN Telegram
Sunday , 1 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

केंद्रीय विद्यालय (KVS), लोणावळा येथे पीजीटी (गणित) आणि टीजीटी (गणित) पदभरतीसाठी मुलाखतीची सूचना

KVS Lonavala Job Recruitment 2023

KVS Lonavala Job Recruitment 2023Kendriya Vidyalaya, Lonavala has arranged an interview on date 17/7/2023 for the PGT (Maths) & TGT (Maths) posts for session 2023-2024. The Job Location is Lonavala. The Official website & PDF/Advertise is given below.

केंद्रीय विद्यालय, लोणावळा यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे सत्र २०२३-२०२४ साठी पीजीटी (गणित) आणि टीजीटी (गणित) पदभरतीसाठी दि. १७/७/२०२३ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

केंद्रीय विद्यालय, लोणावळा भरती २०२३

या पदांसाठी भरती १) पीजीटी (गणित) २) टीजीटी (गणित)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात पहा/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या तक्ता पहा/जाहिरात/वेबसाईट बघावी.
नोकरीचे ठिकाण लोणावळा
मुलाखतीची तारीख आणि वेळ दि. १७/७/२०२३  नोंदणीची वेळ – सकाळी ११.३० वाजता. (जाहिरात पहा/वेबसाईट बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://lonavala.kvs.ac.in/ आणि https://kvsangathan.nic.in/ येथे भेट द्या.
  • मुलाखतीचे ठिकाण – केंद्रीय विद्यालय, भा.नौ.पो. शिवाजी, लोणावळा, महाराष्ट्र.

Kendriya Vidyalaya Lonavala Job Recruitment 2023

  • Place of recruitment – Lonavala
  • Name of the posts – PGT (Maths) & TGT (Maths)
  • No. of posts – See table/advertise/Visit website.
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form, see advertise/ref. PDF/Visit website – https://lonavala.kvs.ac.in/ & https://kvsangathan.nic.in/.
  • Interview date & time – 17/7/2023 registration time – 11.30 am. (See advertise/Visit website)
  • Venue – Kendriya Vidyalaya, INS Shivaji, Lonavala, Maharashtra.

For More details See the below Advertisement

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *