JOIN Telegram
Friday , 28 February 2025
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

KVS दक्षिण कमान आणि आर्मी एरिया, पुणे – ‘या’ शैक्षणिक/शिक्षकेतर पदभरती जाहीर

KVS Pune SC/AA Recruitment 2025

KVS Pune SC/AA Recruitment 2025Kendriya Vidyalaya, Southern Command & Army Area, Pune invites Offline applications in prescribed format & has arranged an interview on the date 05/03/2025 & 06/03/2025 for the various Teaching & Non-Teaching posts. The job location is Pune. The Official website & PDF/Advertise is given below.

केंद्रीय विद्यालय, दक्षिण कमान आणि आर्मी एरिया, पुणे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे विविध शैक्षणिक आणि शिक्षकेतर पदभरतीसाठी विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवून दि. ०५/०३/२०२५ आणि दि. ०६/०३/२०२५ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

केंद्रीय विदयालय, दक्षिण कमान आणि आर्मी एरिया, पुणे भरती २०२५

या पदांसाठी भरती
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या तक्ता पहा/जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
नोकरीचे ठिकाण पुणे
मुलाखतीची तारीख आणि वेळ दि. ०५/०३/२०२५ आणि दि. ०६/०३/२०२५
मुलाखतीचे ठिकाण केंद्रीय विदयालय, दक्षिण कमान, ०३, ले. कर्नल तारापोर  मार्ग, सब एरिया कँटीन, कॅम्प, पुणे – ४११००१. (केंद्रीय विदयालय, दक्षिण कमान आणि आर्मी एरिया, पुणे दोन्हींसाठी)
  • वयोमर्यादा – १८ ते ६५ वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://scpune.kvs.ac.in/आणि https://armyareapune.kvs.ac.in/ येथे भेट दया.

KVS Pune SC/AA Recruitment 2025

  • Recruitment place – Pune.
  • Posts’ name – (See table/Ref. PDF/Visit website)
  • Total vacancies – See table/Ref. PDF/Visit website.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Age limit – 18 to 65 years. (Refer PDF/Visit website)
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form ref. PDF/visit website – https://scpune.kvs.ac.in/ & https://armyareapune.kvs.ac.in/.
  • Interview date & time – (See table/Ref. PDF/Visit website) –
  • Venue – Kendriya Vidyalaya Southern Command, 03 Lt. Col. Tarapore Road, Near Sub Area Canteen, CAMP, Pune, Pincode – 411001, Maharashtra. (For both KVS – Southern Command & Army Area, Pune)

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

📝 अर्ज करा

PDF Advertisement

जाहिरात


Previous Update

केंद्रीय विदयालय राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी, खडकवासला, पुणे येथे पदविका/पदवी/पदव्युत्तर शिक्षितांसाठी विविध शैक्षणिक आणि इतर पदभरतींसाठी मुलाखतीची जाहिरात प्रकाशित

KVS NDA Pune Recruitment 2024

KVS NDA Pune Recruitment 2024 – Kendriya Vidyalaya NDA, Pune invites Online application in prescribed format till last date 21/2/2024 & has arranged an interview on the date 23/2/2024 & 24/2/2024 for the PGT/TGT/PRT/Balvatika Teacher/Miscellaneous Staff posts. The Job Location is NDA, Pune. The Official website & PDF/Advertise is given below.

केंद्रीय विदयालय, राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी, खडकवासला, पुणे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे विविध शैक्षणिक आणि इतर पदभरतीसाठी दि. २१/२/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि दि. २३/२/२०२४ आणि दि. २४/२/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

केंद्रीय विदयालय राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी, खडकवासला, पुणे भरती २०२४

या पदांसाठी भरती
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या तक्ता पहा/जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
नोकरीचे ठिकाण खडकवासला, पुणे 
मुलाखतीची तारीख आणि वेळ दि. २३/२/२०२४ आणि दि. २४/२/२०२४ नोंदणीची वेळ – सकाळी ८.०० ते सकाळी ९.३०. (तक्ता पहा/जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी)
  • वयोमर्यादा – १८ ते ६५ वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांसाठीचे निवड प्रक्रिया, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, इतर सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहा आणि  https://ndakhadakvasla.kvs.ac.in/ येथे भेट दया.
  • मुलाखतीचे ठिकाण – केंद्रीय विदयालय, राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी, खडकवासला, पुणे – ४११०२३.

KVS NDA Pune Recruitment 2024

  • Place of recruitment – NDA, Pune
  • Name of the posts – (See table/advertise/Refer PDF/Visit website) –
  • No. of posts – See table/advertise/Refer PDF/Visit website.
  • Age limit – 18 to 65 years. (Refer PDF/Visit website)
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form see advertise/Visit website – https://ndakhadakvasla.kvs.ac.in/.
  • Mode of application – Online.
  • Application link – https://ndakhadakvasla.kvs.ac.in/.
  • Interview date & time – 23/2/2024 & 24/2/2024 registration time – 8.00 am to 9.30 am. (See table/advertise/Refer PDF/Visit website)
  • Venue – Kendriya Vidyalaya, NDA, Khadakwasal, Pune – 411023.

For More details See the below Advertisement

अधिकृत संकेतस्थळ

Application Form Link

जाहिरात

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *