वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

KVS वाशीम – विविध शैक्षणिक/शिक्षकेतर पदभरतींची जाहिरात प्रकाशित

KVS Washim Recruitment 2026

KVS Washim Recruitment 2026 – Kendriya Vidyalaya, Washim invites Offline applications & has arranged an interview on the date 23/2/2026, 24/2/2026, 25/2/2026 & 26/2/2026 for posts of PRT/TGT/PGT in various disciplines, Computer Instructor, Special Educator, Counsellor, Doctor (MBBS) and Nurse for session 2026-2027. The job location is Washim. The Official website & PDF/Advertise is given below.

केंद्रीय विदयालय, वाशीम यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे शैक्षणिक वर्ष २०२६-२०२७ साठी परिचारिका, चिकित्सक (एमबीबीएस), समुपदेशक, विशेष प्रशिक्षक, संगणक प्रशिक्षक, विविध प्राथमिक शिक्षक, पीजीटी आणि टीजीटी पदभरतीसाठी ऑफलाईन अर्ज मागवून दि. २३/२/२०२६, दि. २४/२/२०२६, दि. २५/०२/२०२६ किंवा दि. २६/०२/२०२६ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

केंद्रीय विदयालय, वाशीम भरती २०२६

या पदांसाठी भरती
  • प्रशिक्षक – i) विशेष ii) संगणक 
  • समुपदेशक
  • परिचारिका
  • चिकित्सक (एमबीबीएस)
  • विविध प्राथमिक शिक्षक
  • पीजीटी
  • टीजीटी
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवशैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात बघावी.
एकूण पद संख्यातक्ता पहा/जाहिरात बघावी.
नोकरीचे ठिकाणवाशीम
अर्ज पद्धती ऑफलाईन.
मुलाखतीची तारीख आणि वेळ दि. २३/२/२०२६, दि. २४/२/२०२६, दि. २५/०२/२०२६आणि  दि. २६/०२/२०२६ नोंदणीची वेळ – सकाळी ९.०० ते सकाळी ११.००. (तक्ता पहा/जाहिरात बघावी) –
  • पदांसाठीचे तपशील, अटी आणि शर्ती, इतर सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहा.
  • मुलाखतीचे ठिकाण – केंद्रीय विदयालय, नवीन पोलीस मुख्यालयाजवळ, पोलीस ग्राऊंड, सिव्हील लाईन्स एरिया, वाशीम – ४४४००५, महाराष्ट्र.

KVS Washim Recruitment 2026

  • Place of recruitment – Washim.
  • Name of the posts – (See table/advertise) –
  • No. of posts – See table/advertise.
  • For detailed information about educational qualification, terms & conditions, application procedure, prescribed format application form, other instructions etc. about above posts see advertise.
  • Mode of application – Offline.
  • Interview date & time23/2/2026, 24/2/2026, 25/2/2026 & 26/2/2026 9.00 am to 11.00 am. (See table/advertise
  • VenueKendriya Vidyalaya Washim, Near New Police Headquarter, Police Ground, Civil Line Area, Washim – 444505, Maharashtra.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे. येथून उमेदवारांनी सर्व माहितीची काळजीपूर्वक शहानिशा करावी.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात


Previous Update

KVS वाशीम – विविध शैक्षणिक/शिक्षकेतर पदभरतींची जाहिरात प्रकाशित

KVS Washim Recruitment 2025

KVS Washim Recruitment 2025 – Kendriya Vidyalaya, Washim invites Offline applications in prescribed format & has arranged an interview on the date 18/03/2025 or 19/03/2025 for posts of PRT/TGT in various disciplines, Computer Instructor, Yoga Instructor, Special Educator, Games & Sports Coach, Arts & Craft Teacher, Counsellor and Nurse for session 2025-2026. The job location is Washim. The Official website & PDF/Advertise is given below.

केंद्रीय विदयालय, वाशीम यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे शैक्षणिक वर्ष २०२५-२०२६ साठी परिचारिका, योग प्रशिक्षक, विशेष प्रशिक्षक, खेळ प्रशिक्षक, कला शिल्प शिक्षक, संगणक प्रशिक्षक, विविध प्राथमिक शिक्षक आणि टीजीटी पदभरतीसाठी विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवून दि. १८/०३/२०२५ किंवा दि. १९/०३/२०२५ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

केंद्रीय विदयालय, वाशीम भरती २०२५

या पदांसाठी भरती
  • प्रशिक्षक – i) विशेष ii) योग iii) क्रीडा iv) संगणक 
  • समुपदेशक
  • परिचारिका
  • कला शिल्प शिक्षक
  • विविध
  • प्राथमिक शिक्षक आणि टीजीटी
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवशैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्यातक्ता पहा/जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
नोकरीचे ठिकाणवाशीम
अर्ज पद्धती ऑफलाईन.
मुलाखतीची तारीख(तक्ता पहा/जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी) –
  • पदांचे स्वरूप – कंत्राटी 
  • पदांसाठीचे तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, इतर सविस्तर माहितीसाठी PDF पहा आणि  https://washim.kvs.ac.in/ येथे भेट दया.
  • मुलाखतीचे ठिकाण – केंद्रीय विदयालय, डिस्ट्रिक्ट इन्स्टिट्यूट फॉर एज्युकेशन अँड ट्रेनिंग (DIET), रिसोड रोड, लाखाळा, वाशीम – ४४४००५, महाराष्ट्र.

KVS Washim Recruitment 2025

  • Place of recruitment – Washim.
  • Name of the posts – (See table/advertise/Ref. PDF/Visit website) –
  • No. of posts – See table/advertise/Ref. PDF/Visit website.
  • For detailed information about educational qualification, terms & conditions, application procedure, prescribed format application form, other instructions etc. about above posts see advertise/ref. PDF/Visit website – https://washim.kvs.ac.in/.
  • Mode of application – Offline.
  • Interview date & time – (See table/advertise/Ref. PDF/Visit website) –
  • VenueKendriya Vidyalaya Washim, District Institute for Education and Training (DIET), Risod Road, Lakhala, Washim – 444 505, Maharashtra.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे. येथून उमेदवारांनी सर्व माहितीची काळजीपूर्वक शहानिशा करावी.

अधिकृत संकेतस्थळ

📝 अर्ज करा

PDF

जाहिरात

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Check Also

टाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (TISS), मुंबई अंतर्गत नौकरीची उत्तम संधी – इथे बघा सविस्तर….

TISS Mumbai Recruitment 2026 TISS Mumbai Job Recruitment 2026 – Tata Institute of Social Sciences …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *