वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

KVS WCL दुर्गापूर, जि. चंद्रपूर – शैक्षणिक/शिक्षकेतर पदभरतींसाठी मुलाखत आयोजित

KVS WCL Durgapur Chandrapur Recruitment 2026

KVS WCL Durgapur Chandrapur Recruitment 2026 – Kendriya Vidyalaya, WCL, Durgapur, Chandrapur invites Offline applications in prescribed format & has arranged an interview on the date 26/2/2026 for various Teaching & Non-Teaching posts for session 2026-2027. The job location is WCL, Durgapur, Chandrapur. The Official website & PDF/Advertise is given below.

केंद्रीय विदयालय, डब्ल्यू. सी. एल., दुर्गापूर, जि. चंद्रपूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे सत्र २०२६-२०२७ साठी विविध शैक्षणिक आणि शिक्षकेतर पदभरतीसाठी विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवून दि. २६/२/२०२६ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

केंद्रीय विद्यालय डब्ल्यू. सी. एल., दुर्गापूर, जि. चंद्रपूर भरती २०२६

या पदांसाठी भरती
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवशैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्यातक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
नोकरीचे ठिकाणडब्ल्यू. सी. एल., नवीन माजरी, कुचना, ता. भद्रावती, जि. चंद्रपूर.
अर्ज पद्धतीऑफलाईन
मुलाखतीची तारीख आणि वेळ दि. २६/२/२०२६ सकाळी ९.०० वाजता, नोंदणीची वेळ – सकाळी ९.०० ते सकाळी ११.००.
  • वेतनमान – तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
  • पदांसाठीचे तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, क्यू आर कोड स्कॅन, इतर सविस्तर PDF पहा आणि https://wclchandrapur.kvs.ac.in/ आणि  https://kvsangathan.nic.in/ येथे भेट दया.
  • मुलाखतीचे ठिकाण – केंद्रीय विदयालय, डब्ल्यू. सी. एल कॉलनी,शक्तीनगर, दुर्गापूर, जि. चंद्रपूर, पिन – ४४२४०४ (महाराष्ट्र).
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही आवृत्ती/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://wclchandrapur.kvs.ac.in/ आणि  https://kvsangathan.nic.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

KVS WCL Durgapur Chandrapur Recruitment 2026

  • Place of recruitment – WCL, Durgapur, Chandrapur
  • Name of the posts – (See table/advertise/Refer PDF/Visit website) –
  • No. of posts – See table/Ref. PDF/Visit website.
  • Payment – Ref. PDF/Visit website
  • For detailed information about educational qualification, terms & conditions, application procedure, QR Code Scan, prescribed format application form, other instructions etc. about above posts ref. PDF/Visit website – https://wclchandrapur.kvs.ac.in/ & https://kvsangathan.nic.in/.
  • Mode of application – Offline.
  • Interview date & time 26/2/2026 9.00 am, registration time – 9.00 am to 11.00 am.
  • Venue – Kendriya Vidyalaya, WCL Colony, Shakti Nagar, Durgapur, Dist. Chandrapur, Pin – 442404, State – Maharashtra.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://wclchandrapur.kvs.ac.in/ & https://kvsangathan.nic.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे. येथून उमेदवारांनी सर्व माहितीची काळजीपूर्वक शहानिशा करावी.

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

📝 अर्ज करा

जाहिरात

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Check Also

HPCL Recruitment 2024

HPCL – रु. २५,०००/- दरमहा विदयावेतन ; ६०८ BE शिकाऊ उमेदवार प्रशिक्षणार्थी पदांसाठी त्वरित अर्ज करा !

HPCL MD Apprenticeship 2026 - Hindustan Petroleum Corporation Limited (HPCL) invites Online applications till last date......

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *