वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

KVS WCL नवीन माजरी, कुचना, ता. भद्रावती, जि. चंद्रपूर – शैक्षणिक/शिक्षकेतर पदभरती जाहीर

KVS WCL New Majri Chandrapur Recruitment 2026

KVS WCL New Majri Chandrapur Recruitment 2026 – Kendriya Vidyalaya, WCL, New Majri, Chandrapur invites Offline applications in prescribed format & has arranged an interview on the date 23/2/2026 & 24/2/2026 for various Teaching & Non-Teaching posts for session 2026-2027. The job location is WCL, New Majri, Chandrapur. The Official website & PDF/Advertise is given below.

केंद्रीय विदयालय, डब्ल्यू. सी. एल., नवीन माजरी, कुचना, ता. भद्रावती, जि. चंद्रपूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे सत्र २०२६-२०२७ साठी विविध शैक्षणिक आणि शिक्षकेतर पदभरतीसाठी विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवून दि. २३/२/२०२६ आणि दि. २४/२/२०२६ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

केंद्रीय विद्यालय डब्ल्यू. सी. एल., नवीन माजरी, कुचना, ता. भद्रावती, जि. चंद्रपूर भरती २०२६

या पदांसाठी भरती
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवशैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्यातक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
नोकरीचे ठिकाणडब्ल्यू. सी. एल., नवीन माजरी, कुचना, ता. भद्रावती, जि. चंद्रपूर.
अर्ज पद्धतीऑफलाईन
मुलाखतीची तारीख आणि वेळ दि. २३/२/२०२६ आणि दि. २४/२/२०२६ नोंदणीची वेळ – सकाळी १०.०० ते दुपारी १२.००.
  • वयोमर्यदा – १८-६५ वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
  • पदांसाठीचे तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, इतर सविस्तर PDF पहा आणि https://newmajari.kvs.ac.in/ आणि  https://kvsangathan.nic.in/ येथे भेट दया.
  • मुलाखतीचे ठिकाण – केंद्रीय विदयालय, डब्ल्यू. सी. एल., नवीन माजरी, पो.. कुचना, ता. भद्रावती, जि. चंद्रपूर, पिन – ४४२५०३ (महाराष्ट्र).
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही आवृत्ती/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://newmajari.kvs.ac.in/ आणि  https://kvsangathan.nic.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

KVS WCL New Majri Chandrapur Recruitment 2026

  • Place of recruitment – WCL, New Majri, Chandrapur
  • Name of the posts – (See table/advertise/Refer PDF/Visit website) – 
  • No. of posts – See table/Ref. PDF/Visit website.
  • Payment – See table/Ref. PDF/Visit website
  • Age limit – 18-65 years. (Ref. PDF/Visit website)
  • For detailed information about educational qualification, terms & conditions, application procedure, prescribed format application form, other instructions etc. about above posts ref. PDF/Visit website – https://newmajari.kvs.ac.in/ & https://kvsangathan.nic.in/.
  • Mode of application – Offline 
  • Interview date & time (See table/Refer PDF/Visit website) – 10.00 am, registration time – 10.00 am to 12.00 am.
  • Venue – Kendriya Vidyalaya, Wcl, New Majri, P.O. Kuchana, Tah. Bhadrawati, Dist. Chandrapur, Pin- 442503, State-Maharashtra.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://newmajari.kvs.ac.in/ & https://kvsangathan.nic.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे. येथून उमेदवारांनी सर्व माहितीची काळजीपूर्वक शहानिशा करावी.

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

📝 अर्ज करा

जाहिरात

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Check Also

सोमलवार स्कूल, वडधामना, नागपूर – टीजीटी/पीजीटी/प्री-प्रायमरी टीचर/हेल्थ अँड वेलनेस/शिपाई पदभरतीं अंतर्गत नोकरीची संधी

Somalwar School Recruitment 2026 - Somalwar School Waddhamna, Nagpur has arranged interview on date 14/2/2026 to......

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *